साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त निरवडे येथे ९ ते ११ मार्च कालावधीत विविध कार्यक्रम
⚡सावंतवाडी ता.०१-: साटम महाराज कला क्रीडा सेवा मंडळाच्यावतीने निरवडे झरबाजार येथे गुरुवार ९ ते ११ मार्च रोजी तुकाराम बीज तिथी साटम महाराज यांच्या ८६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . यनिमित्त गुरुवार ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मूर्तिपूजन व पादुका पूजन, दुपारी १२ वाजता आरती, १२. ३० वाजता तिर्थप्रसाद, १.३०…
