Headlines

Global Maharashtra Breaking News

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६…

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२६-: मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी घेतल्या जाणार आहेत. या…

Read Full News

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही…

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास:वॉट्सअँपवर खोटे आणि चुकीचे मेसेज फिरवून लोकांची माथी फिरविण्याचा प्रयत्न करू नका.. देवगड : देवगड मध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.पालकमंत्री नितेश राणे यांनी…

Read Full News

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी २०९.१० कोटींची मदत जाहीर…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेला यश:दादा साईल यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : पावसाळी अधिवेशनात कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक आणि अभ्यासू भूमिकेमुळे अखेर राज्य सरकारला तातडीने पावले उचलावी लागली आहेत. आ. राणे यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत शासनाने शासन निर्णय जारी…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची सभा संपन्न..

बांबू आधारित उद्योग प्रशिक्षणाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२६-: कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ आणि विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्हा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा…

Read Full News

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक संपन्न ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२६-: जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत प्रशासकीय तयारी वेगाने सुरू असून, एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये आणि अपात्र मतदारांची नावे यादीत राहू नयेत, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा आणि शेतीचा हंगाम सुरू असल्याने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. त्याबाबत…

Read Full News

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आजच्या पिढीला दिशादर्शक…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा; ‘वाटचाल’ पुस्तिकेचे प्रकाशन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२६-: सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या संकल्पना केवळ विचारांपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात कृतीत उतरविल्या पाहिजेत. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दिला. त्यांच्या क्रांतिकारी…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १५५ हून अधिक वृक्षांची लागवड

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक सिंधुदुर्ग, दि. २६ (जिमाका):पर्यावरण संवर्धनाचा दृढ संदेश देत आणि ‘हरित जिल्हाधिकारी कार्यालय’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत कार्यालय परिसरात १५५ हून…

Read Full News

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पालकमंत्री नितेश राणे यांचे विनम्र अभिवादन

सिंधुदुर्ग, दि. २६ (जिमाका) : जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,…

Read Full News

टेंबवाडीत कल्याण मटका जुगारावर एलसीबीचा छापा…

एकास अटक, २७ हजारांचा मुद्देमाल जप्त.. ⚡कणकवली ता.२६-: कणकवली शहरातील टेंबवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) गुरुवारी सायंकाळी छापा टाकून एका संशयित युवकाला ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण २७ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विजेता अमित कदम यांचा सत्कार…

कणकवली : आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदकांची ऐतिहासिक कमाई करणारे कोकणचे सुपुत्र अमित अनिल कदम यांचा कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. हरकुळ येथील अमित कदम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत देशासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उंचावले…

Read Full News

You cannot copy content of this page