Headlines

Global Maharashtra Breaking News

न्हावेलीत काजू बागेला आग

वेळीच धाव घेतल्याने मोठी आर्थिक हानी टळली ⚡बांदा ता.०२-: न्हावेली-रेवटेवाडी येथील काजू बागेत विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन सुमारे एक एकर वरील काजू बागेला आग लागली. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठी आर्थिक हानी टळली. वीज प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही विद्युत खांब व जीर्णवाहिन्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळेच असा प्रकार घडल्याचा आरोप काजू बागायतदार प्रसाद हळदणकर यांनी केला….

Read More

दहावी परीक्षांसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्था

केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अनोखा उपक्रम;विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा वेंगुर्ला : १० वी SSC बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. परिक्षा केंद्रापासून दुर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थांना वेळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागते. काहीवेळा एसटी, गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. हे रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे….

Read More

आंबोली सैनिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

सैनिकी शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी खास नियोजन;आदर्श गुरुकुल पद्धतीतील राज्यातील एकमेव सैनिक शाळा आंबोली ता.०२-:सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकमेव नामवंत असलेल्या या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सहावी ते सातवी आणि नववी ते अकरावी या…

Read More

मालवण येथील साळगावकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी १ लाख रुपये मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन अर्थसहाय्य ⚡मालवण ता.०२-: मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मालवण येथील साळगावकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून १ लाख रु अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. साळगावकर या मेंदूच्या आजारावर मुंबई येथील पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतुन आर्थिक सहाय्य…

Read More

विविध मागण्यांसाठी उद्या फेरीवाल्यांचा सावंतवाडीत मोर्चा…

सावंतवाडी : आपल्या विविध मागण्यांसाठी फेरीवाला युनियनच्या माध्यमातून फेरीवाले सावंतवाडी नगरपरिषदेवर मोर्चा काढणार आहेत. यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदनही देणार आहेत. उद्या 3 मार्चला सकाळी १०.३० वाजता हा मोर्चा निघणार आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी केलेल्या जिल्ह्यात एकाच दिवशी आठवडा बाजार या मागणीलाही विरोध असल्याचं संघटनेमार्फत सांगण्यात आलंय. याबाबतची माहिती ऍड. संदीप निंबाळकर, वंचित बहुजनचे महेश परुळेकर यांनी…

Read More

महाराष्ट्र कँश्यू मनुफँक्चरर्स असोसिएशनची दि. 5 मार्चला झाराप येथे सभा

⚡वेंगुर्ले ता.०२-: महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन ची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 5 मार्च रोजी झाराप,नेमळे ब्रीज जवळील “हॉटेल आराध्य” (कुडाळ) येथे आयोजित केलेली आहे. या सभेमध्ये काजू उद्योगाला आवश्यक असणारे वेगवेगळ्या मशीनरी चे 26 स्टॉल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यासभेस महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनच्या व्यासपीठावर कर्नाटक कॅश्यु असोसिएशनचे आजी-माजी 4 अध्यक्ष, गोवा…

Read More

पर्यटन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपले

माजगावतील डी. के. सावंत यांचे मुंबईत निधन सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला एका आगळीवेगळी ओळख निर्माण करून देणारे व ‘मामाचा गाव ‘ ही संकल्पना राबविणारे पर्यटन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व ध्रुव कुमार तथा डी. के. सावंत (रा. माजगांव, मूळ रा. बांदा ) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे…

Read More

पारंपारिक जुन्या घरांच्या रचनेनुसार आधुनिक (आरसीसी) घरे बांधण्याची संधी…

आर्किटेक श्री शंकर सावंत यांचा नवी संकल्पना……इच्छुकांनी संपर्क साधावा.. ⚡सावंतवाडी ता.०२-: पारंपरिक जुन्या घरांची रचना तशीच ठेवून नव्या पध्दतीचे आधुनिक (आरसीसी) बांधकाम करुन टिकाऊ आणि पर्यावरण पूरक घरे उभारुन देतआहेत. इच्छुकांना हवी ती रचना करुन कमीत कमी व त्यांच्या बजेट नुसार घरे उभारून देत आहेत .सावंतवाडीचा सुपुत्र असलेल्या शंकर सावंत यांनी मुंबई येथील जे जे…

Read More
You cannot copy content of this page