वजराट येथे ३१ जणांचे रक्तदान
⚡वेंगुर्ला ता.०५-: ग्रामपंचायत वजराट, श्री सातेरी वाचनालय व गुरुमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय, वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत वजराट सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये वजराट व आडेली गावातील पुरुष व महिला अश्या एकूण ३१ दात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन डॉ. संजीवनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. फोटोओळी – वजराट येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते…
