Headlines

Global Maharashtra Breaking News

जागतिक महिला दिनी शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम

सावंतवाडीयेथील शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त जगन्नाथ राव भोसले उद्यान (गार्डन ) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खास महिलांचे सत्कार केले जाणार आहे. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी आणि सर्व महिलांनी उपस्थित राहावे शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

शिरोडा बाजार पेठेत आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना मदत

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शब्द पाळला;प्रसन्न देसाई, सुहास गवंडळकर यांनी मदत केली सुपूर्द ⚡वेंगुर्ले ता.०७-: शिरोडा बाजारपेठ येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना भेटण्यासाठी काही दिवसापूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली शिरोडा येथे आले होते त्या वेळी त्यांनी आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना आर्थिक मदत करु असे आश्वासन दिले होते त्यांची वचनपूर्ती म्हणून त्यांच्या कडून आज शिरोडा…

Read More

पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ प्युमिश दगड मिळाला

वेंगुर्ले किनाऱ्यावर सतीश लळीत आणि डॉ सई लळीत यांनी आला आढलून ⚡वेंगुर्ले ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड वेंगुर्ले येथे सापडला आहे. ओरोस येथे वास्तव्याला असलेले जागतिक कीर्तीचे भुगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभु यांनी ही या दगडाचे…

Read More

धाकोरे गावात दोन सोलर लाईटचे लोकार्पण

होळी निमित्त मनसेचा स्तुत्य उपक्रम;शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.०७-: होळी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धाकोरे गावात दोन सोलार लाईटचे लोकार्पण करण्यात आले. धाकोरे धनगरवाडी सड्यातील वस्तीवर तसेच हनुमान मंदिर येथे ह्या दोन सोलर लाईटचे लोकार्पण माजी सावंतवाडी शहरअध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत धाकोरे सरपंच स्नेहा…

Read More

शिक्षणासाठी लीलाविश फाउडेशन नेहमीच प्रयत्नशील

राजेश नारकर;लीलाविश फाउंडेशनकडून कासार्डे विद्यालयात शिष्यवृत्ती वाटप ⚡कणकवली ता.०७-: भविष्यात काहितरी करायचे आहे हिच इच्छा महत्वाची आहे. त्यासाठी लागणार्या नियोजनात वेळेनुसार बदल होत जातो. मात्र, अशा प्राथमिक शिक्षणासाठी कोणालाही अडचण येऊ नये यासाठी लिलाविश फाउंडेशन नेहमीच प्रयत्न करत राहिल, असे प्रतिपादन लीलाविश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश नारकर यांनी केले.कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित…

Read More

वेत्ये येथील एक कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन….

जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी वाढवला श्रीफळ; नळ पाणी योजनेसह रस्ता डांबरीकरणाची कामे मंजुरी… ⚡सावंतवाडी ता.०७-: वेत्ये येथील जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे दरम्यान यात नळ पाणी योजना तसेच इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये मार्ग सोनुर्ली रस्ता मजबुती करणे वेत्ये…

Read More

सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार

पुणे येथे एसीईआरटीच्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र संस्थेचा राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार 5 मार्च रोजी पुणे येथे प्रदान करण्यात आला. एससीईआरटी च्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे,…

Read More

आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू वाहतुकीवर कारवाई…

एकजण ताब्यात;पाच लाख आठ हजारचा मुद्देमाल जप्त: आंबोली ता.०७-: आंबोली चेक पोस्ट येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ५ लाख ८ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (वय 36) असे त्यांचे नाव आहे त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

Read More

जिल्हास्तरीय युवा उत्सव ला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे आयोजन ⚡वेंगुर्ले ता.०७-: युवा कार्यक्रम व खेलं मंत्रालय भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडे येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव ला संपूर्ण जिल्हाभरातून स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.युवा उत्सव साजरा करण्यासाठी…

Read More
You cannot copy content of this page