Headlines

Global Maharashtra Breaking News

रस्त्यांच्या दुरुस्ती व निर्मितीची कामे दर्जेदार न झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही

जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना इशारा ⚡कणकवली ता.१३-: देवगड वैभववाडीसह कणकवली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची किंवा निर्मितीची कामे दर्जेदार न झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. कुणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता आणि ठेकेदाराला पाठीशी न घालता जनतेला अपेक्षित असलेले रस्ते तयार करा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल…

Read More

लोरे नं. 2 माजी ग्रा.पं. सदस्य दिगंबर रावराणे यांच्यासह कार्यकर्ते शिवसेनेत

⚡कणकवली ता.१३-: वैभववाडी तालुक्यातीललोरे नं. 2 येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर रावराणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आम.रविंद्र फाटक यांनी त्यांचे स्वागत केले आहे. कणकवली येथे शिवसेना मेळावा प्रसंगी हा प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत जिल्हा प्रमुख संजय आग्रे,संदेश पटेल, उपजिल्हा प्रमुख…

Read More

जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी राष्ट्रीय मुलनिवासी कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता १३राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्या वतीने जुनी पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच १३ ते १८ मार्च या कालावधीत काळया फिती लावून काम केले जाणार असल्याचेही या कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या राष्ट्रव्यापी ट्रेड युनियनच्या शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात…

Read More

आदी नवीन फ्लॅट कसा आला ते जाहीर करा

नंतर केसरकर यांच्या प्रॉपर्टीवर बोला;अनारोजिन लोबो यांचा रुपेश राऊळ यांना इशारा ⚡सावंतवाडी ता.१३-: भाड्याच्या घरात राहणाऱ्या रुपेश राऊळ यांच्याकडे नवीन फ्लॅट कसा आला? हे आदी जनतेला जाहीर करावे. मग दीपक केसरकर यांच्या प्रॉपर्टीचा बोलावे. रुपेश राऊळ यांची दीपक केसरकर यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही. रुपेश राऊळ ‘किस झाड की पत्ती है’ असं बोलत अनोरोजीन लोबो यांनी…

Read More

निराधार असलेल्या रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी यांनी कितीही टीका केली तरी जनता भिक घालणार नाही

केसरकर यांच्या टीकेवर बबन राणे यांचे प्रतिउत्तर; सावंतवाडी तालुक्यात राष्ट्रवादीचा अस्तित्व काय..? ⚡सावंतवाडी ता.१३-: कुठला आधार नसलेले, निराधार असलेले रूपेश राऊळ व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी किती ही केसरकरांवर टिका केली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता तुम्हाला भिक घालणार नाही, असा पलटवार शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे यांनी आज येथे केला. पुढे बोलताना राणे यांनी, सावंतवाडीतील…

Read More

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उद्या पुरस्कार वितरण

३६ जणांचा होणार सन्मान ओरोस ता.१३-: जिल्हा परिषद मार्फत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून 14 मार्च रोजी पुरस्कार वितरण केले जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे चे महिला व बाल विकास अधिकारी सतोष भोसले यांनी दिली आहे. एकूण २६ जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा…

Read More

उद्यापासून प्रशासकीय कारभार थांबणार

कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संपाचे हत्यार;जिल्ह्यात १७ हजार कर्मचारी होणार सहभागी सिंधुदुर्गनगरी ताजुनी पेन्शन सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यानी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारलाआहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद लिपिक संघटना यामध्ये सहभागी होणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी याना निवेदन सादर…

Read More

आंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या गटारावर फरशा घाला

सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांची मागणी;महिला पडून झाली होती जखमी ⚡सावंतवाडी ता.१३-:* सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड कडून आंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारामध्ये दोन दिवसापूर्वी एक महिला तोल जाऊन पडली असून तिला हाताला व पायाला दुखापत झाली आहे. या गटारावर फरशा घातल्या नसल्याने ही दुर्घटना घडली असून त्यामुळे तात्काळ त्या गटारांवर फरशा घालण्यात यावे,…

Read More

जिल्ह्यातील पारंपरिक लोककला जिवंत ठेवावी…

निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने..* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१३-: सिंधुदुर्गातील पारंपरिक लोककला दशावतार, भजन, कीर्तन, कळसुत्री बाहुली, पांगुळ बैल अशा विविध लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी केले. कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य योजनांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आज झाली. या बैठकीस जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्र. जिल्हा…

Read More

विशाल परब यांनी घेतली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट

डॉ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या “शिवगर्जना” नाटकाचे दिले निमंत्रण ⚡कुडाळ ता.१३-: निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे भारतीय जनता पक्ष व विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून “शिवगर्जना” नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. “त्या” पार्श्वभूमीवर विशाल परब यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले आहे.

Read More
You cannot copy content of this page