आचरे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ
⚡मालवण ता.२०-: आचरा देवगड मुख्य रस्ता ते श्री देव रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आचरेचे अध्यक्ष श्री. मिलिंद मिराशी आणि आचरे गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला या रस्त्याच्या कामासाठी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून वीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला…
