मिठबांव समुद्रात मासेमारी नौका बुडाली
⚡देवगड ता.२६-: देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील मच्छीमार पंढरीनाथ सदाशिव सनये हे नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीसाठी जात असते वेळी समुद्राच्या लाटांनी त्यांची नौका मिठबांव गजबादेवी मंदिर नजिक समुद्रात बुडाली यामध्ये नौकेच इंजिन खडकावर आदळल्याने इंजिनाचे देखील नुकसान झाले आहे,नौकेवर असलेल्या लाईफ जॅकेटच्या सहाय्याने पंढरीनाथ सनये व मंदार सनये हे सुखरूप समुद्रकिनारी पोहोचले,स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने बुडालेली नौका समुद्रातून…
