धनगर समाजाने साजरी केली अहिल्यादेवी होळकर जयंती
वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे साजरी करण्यात आलीसमाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिक्षक नेते पांडुरंग काळे, समाज नेते लक्ष्मण शेळके, धनगर समाज नेते शामराव शेळके, प्रभाकर कोकरे सत्यवान…
