तात्काळ नगरपंचायत, १०० कोटींचा निधी मागणार
राजन तेली:सिंधुदुर्गनगरी विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार निवेदन ओरोस ता.०२-: “शासन आपल्या दारी” योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे या दौऱ्यात भाजप पक्ष सिंधुदुर्गनगरी तात्काळ नगरपंचायत जाहीर करावी. तसेच जिल्ह्याच्या राजधानीचा रखडलेला विकास करण्यासाठी विशेष बाब म्हणून १०० कोटी रुपये देण्यात यावेत, अशी…
