Headlines

Global Maharashtra Breaking News

भगवान महावीरांनी दिलेली शिकवण सर्वांनी आत्मसात करावी

विजय कासार यांचे प्रतिपादन देवगड (प्रतिनिधी)सम्यक् ज्ञान, सम्यक् दर्शन, सम्यक् चरित्र या तत्त्वांसह भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला . आत्मज्ञानाच्या मार्गावर नेले. शांतता, अहिंसा व बंधुत्वाच्या माध्यमातून या जगाचं कल्याण होऊ शकतं ही त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा.अतिशय अल्पपप्रमाणात ठिकठिकाणी विखुरलेला जैन समाज भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येतो ही अतिशय कौतुकास्पद…

Read More

आचरा – कुडाळ बसफेरी पुन्हा सुरू

प्रवाशांची गैरसोय टळली मालवण (प्रतिनिधी) बंद झालेली आचरा- कुडाळ ही बसफेरी मालवण आगाराच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सकाळी ५:३० वाजता आचरा येथून सुटून तोंडवळी तळाशील कांदळगाव राणेवाडी मार्गे मालवण कुडाळ अशी ही सकाळी बसफेरी तर सायंकाळी कुडाळ येथून ५:४५ वाजता सुटून मालवण ६:४५ व राणे वाडी मार्गे आचरा अशी बसफेरी असणार आहे. यापूर्वी…

Read More

ओव्हरलोड वाहतुकीविरोधात पुकारलेले उपोषण अखेर मागे

शिवसेना नेते संदेश पारकर यांची यशस्वी शिष्टाई ⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील इन्सुली हायवे वरून होणारे सर्व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या दोन उपोषणामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ओव्हरलोड वाहतूक होत असल्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते…

Read More

ओव्हरलोड वाहतुकीविरोधात पुकारलेले उपोषण अखेर मागे

शिवसेना नेते संदेश पारकर यांची यशस्वी शिष्टाई ⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील इन्सुली हायवे वरून होणारे सर्व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या दोन उपोषणामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ओव्हरलोड वाहतूक होत असल्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते…

Read More

बीडीएस परीक्षेत मदर तेरेसा स्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.०४-: जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बीडीएस परीक्षेत वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलचे ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात इयत्ता पहिलीतील दिया योगेश धुरी हिने सुवर्णपदक, सुजय प्रशांत परब याने रौप्य पदक तर इयत्ता नववीतील स्नेहा रंजन नार्वेकर हिने कांस्य पदक प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक फादर एन्थोनी डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर…

Read More

आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे म्हणजे देशसेवा-प्रा.खानोलकर

⚡वेंगुर्ला ता.०४-: देशभक्ती म्हणजे आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे होय असे प्रतिपादन प्रा.वैभव खानोलकर यांनी व्याख्यानात केले. वेंगुर्ला येथील लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ‘व्यसनमुक्तीसाठी युवक‘ या संकल्पनेवर सात दिवसीय निवासी शिबिर तुळस येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रा.वैभव खानोलकर यांचे ‘आजचा युवा आणि देशप्रेम‘ यावर…

Read More

अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन

⚡वेंगुर्ला ता.०४-: दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये गेली अनेक अत्यावश्यक संगणक कक्षाची आवश्यकता होती. याबाबत शाळेच्या शिक्षक पुढाकारातून तयार केलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटनल सिने अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर अन सिंन कोकणचे प्रॉडक्शन प्रमुख बनी नाडकर्णी, मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, कॅमेरामन अजित रेडेकर, व्यवस्थापन अध्यक्ष सुधीर गोलतकर, सामाजिक कार्यकर्त्या हेमा गावस्कर, दीपक पाटील, पवार सर…

Read More

लेखिका वृंदा कांबळी यांचा “अस्तित्व असेही” कथासंग्रह वाचक भेटीला उपलब्ध

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्गातील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, कथा व कादंबरी लेखिका वृंदा कांबळी यांचा ‘अस्तित्व असेही‘ हा कथा संग्रह वाचकांच्या भेटीला उपलब्ध झाला आहे. हा कथासंग्रह कणकवली येथील प्रसिद्ध विघ्नेश प्रकाशनने प्रकाशित केला आहे.या कथासंग्रहात वीस लघुकथा असून त्यांचे विषय वेगवेगळे आहेत. तर दुस-या विभागात १७ रुपक कथा आहेत. वृंदा कांबळी यांचा हा पाचवा कथासंग्रह व…

Read More

चित्रकला स्पर्धेत सर्वेश मेस्त्री प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०४-: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाळा नं.३ मध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत सर्वेश विकास मेस्त्री याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. ही स्पर्धा लिनेस क्लब वेंगुर्ल्याच्यावतीने घेण्यात आली होती.स्पर्धेत द्वितीय-सुरेंद्रकुमार रामप्रकाश प्रजापती, तृतीय-मान्यता संदिप पेडणेकर, चतुर्थ-श्रावणी राजेंद्र सूर्यवंशी तर पाचवा-कस्तुरी नारायण बघेल यांनी प्राप्त केला. विजेत्यांना लिनेस क्लबच्यावतीने गौरविण्यात आले….

Read More

मनसेचे आक्रोश आंदोलन अखेर मागे

⚡सावंतवाडी ता.०४-: कळणे येथील संबंधित नुकसानग्रस्तांना न्याय देण्यात येईल, त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिल्यानंतर मनसेचे युवा कार्यकर्ते अभय देसाई व कळणे ग्रामस्थांनी पुकारलेले आक्रोश आंदोलन अखे‌र मागे घेण्यात आले. याबाबत संबधित शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी श्री. पाटील…

Read More
You cannot copy content of this page