Headlines

Global Maharashtra Breaking News

विविध उपक्रमांनी मनसेकडून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा…

आशिष सुभेदार यांचा पुढाकार; सोलर लाईटचे लोकापर्ण ⚡सावंतवाडी ता.१४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मनसेच्या वतीने विविध उपक्रम करुन साजरा करण्यात आला. माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम राबविण्यात आले.यात तिरोडा फणसूरेवाडी तसेच आरवली सोनसुरे येथे काशी कल्याणी ब्राह्मण मंदिर येथे सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण करण्यात…

Read More

सियाराम’स् च्या ग्राहकांसाठी आता सावंतवाडीतही कपड्याचे भव्य दालन…

साडेचारशे पासून कपडे उपलब्ध ; शुभारंभानिमित्त खास ऑफरचीही संधी… ⚡सावंतवाडी ता.१४-:* सियाराम’स् च्या खास ग्राहकांसाठी आता कपड्याचे भव्य दालन सावंतवाडी शहरात सुरु होत असून दर्जेदार ब्रॅन्डेड कपडासह लग्नसमारंभासाठी आवश्यक कपडे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. शुभारंभानिमित्त रुपये ३९९९ खरेदीवर ग्राहकांना मोफत आकर्षक बॅग देण्यात येणार आहे. तरी  ग्राहकांनी अवश्य या शाॅपला भेट द्यावी. सावंतवाडी शहरातील…

Read More

Siyaram’s

🎊Grand Opening soon🎊 🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳🥳आता आपल्या सावंतवाडी शहरात 🥳🥳 👕👖 Siyaram’s Shop👖👕 🥳 दिनांक:16 जून 2023 🥳 👇 भव्य शुभारंभ ऑफर 👇 🏃‍♀️💸 ₹3999/- च्या खरेदीवर एक आकर्षक बॅग मोफत 🏃‍♂️💼 🧥सुटिंग्ज, 👕 शर्टीग, 👖 रेडीमेड 👔 👚🦺यासह विविध दर्जेदार क्विलिटीचे कपडे उपलब्ध 🥼👔 👉सियारामा’स च्या खास ग्राहकांसाठी शाॅप मध्येच कंपनीचा टेलर्स उपलब्ध……

Read More

आंबोली घाटात बस आणि कैंटर मध्ये अपघात…

कोणालाही दुखापत नाही; गाड्यांचे नुकसान ⚡आंबोली,ता.१४-: येथील आंबोली घाटात वळणावर आयशर कैंटर व एसटीमध्ये समोरासमोर अपघात झाला. यात कुणालाही दुखापत झाली नाही मात्र गाड्यांचे नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल होत दोन्ही गाड्यांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान मागून येणाऱ्या चार चाकी आयटेन गाडीने एसटीला धडक दिल्याने चारचाकी गाडीचे देखील थोडे नुकसान झाले…

Read More

कुपेरीची घाटीत एसटी बसचा अपघात

पहाटेची घटना; चालकासह आठ जण जखमी ⚡मालवण ता.१४-: मालवण आगारातून आज पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण बार्शी (एम एच २० बी एल २९५८) या एसटी बसचा कुपेरीची घाटी उताराच्या वळणावर चालत्या बसचा स्टेरींग लाँक झाल्याने सकाळी ६.१५ वाजण्याच्य दरम्यान भिषण अपघात झाला. या अपघातात चालक सांगळे यांच्यासह आठ जण जखमी झाले असून यातील चालक सांगळे…

Read More

मालवणात १८ रोजी गोल्ड व्हेल्युअर् कार्यशाळा

प्रदेश सुवर्णकाळ संघ आणि मालवण दैवज्ञ हितावर्धक समाजाचे आयोजन मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघ व दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्ड व्हॅल्युअर कार्यशाळा दैवज्ञ भवन मालवण येथे रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५:३० या वेळेत घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक…

Read More

संतप्त देवबाग ग्रामस्थांनी वीज कार्यालयाला ठोकले टाळे

अभियंता गणेश साखरे यांच्यावर केला प्रश्नांचा भडीमार मालवण (प्रतिनिधी) पर्यटन गाव असलेल्या देवबाग मध्ये सातत्याने भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत वीज वितरण कंपनी कोणतीही कार्यवाही करत नसल्याने संतप्त बनलेल्या देवबागवासियांनी आज मालवणात वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज अधिकारीच उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यालयातील कामकाज बंद पाडत सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयाला टाळे…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उद्या रक्तदान शिबिर

सिंधू रक्तामित्र प्रतिष्ठानचे आयोजन बांदा/प्रतिनिधीजागतिक रक्तदान दिनानिमित्त सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या सावंतवाडी कार्यकारिणी मार्फत उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी, सावंतवाडी येथे उद्या बुधवार दिनांक १४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ११:३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान करु इच्छिणार्‍या रक्तदात्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग च्या सावंतवाडी तालुका…

Read More

यु.पी.एस.सी.परिक्षेत देशात ७६ आ आलेल्या वसंत दाभोलकर चा भाजपाच्या वतीने सत्कार

⚡वेंगुर्ला ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचा विद्यार्थी वसंत दाभोलकर याने जिल्हापरिषद शाळेत शिकुन यु.पी.एस.सी.परिक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वा नंबर पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गचा टॅलेंट चा झेंडा रोवला. प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषद दाभोली शाळा त्यानंतर वेंगुर्ले हायस्कूल मधुन माध्यमिक शिक्षण व त्यानंतर रत्नागिरीच्या फिनोलेक्स मधुन इंजिनिअरिंगची पदवी मिळवणाऱ्या या ग्रामीण भागातील सुपुत्राने दुसर्‍या…

Read More

कळसुली गावाला कणकवली विभागामार्फत वीजपुरवठा करा

रुजाय फर्नांडिस यांची मागणी ;कार्यकारी अभियंता यांना निवेदन ⚡कणकवली ता.१३-: कणकवली तालुक्यातील कळसुली गावाला ओरोस फिडर वरुन होत असलेला वीजपुरवठा कणकवली विभागामार्फत सुरु करावा. अशी मागणी कळसुली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या कडे निवेदनाद्वारे केली. यावेळी कळसुली ग्रा.पं. सदस्य कल्पेश सुद्रीक,ग्रा.प.सदस्य भावना तावडे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत, विनोद कळसुलकर, डेव्हिड…

Read More
You cannot copy content of this page