सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उद्या रक्तदान शिबिर

सिंधू रक्तामित्र प्रतिष्ठानचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी
जागतिक रक्तदान दिनानिमित्त सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या सावंतवाडी कार्यकारिणी मार्फत उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी, सावंतवाडी येथे उद्या बुधवार दिनांक १४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ११:३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान करु इच्छिणार्‍या रक्तदात्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग च्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणी मार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महेश रेमुळकर (9420646400), नारायण नाईक (9420740646), सागर नाणोसकर (9423309166), योगेश सावंत (9011734604), साक्षी कारीवडेकर (9405926043), एकनाथ चव्हाण (9404396029), निलेश मोरजकर (9763717790), सिद्धार्थ पराडकर (9422967249), नेल्सन मिनेझीस (9049800135), पपी कवठणकर (9545837182), शिवम बोंद्रे (9403450228), बाबली गवंडे (8390905269) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page