विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात होणार स्वागत
मालवणातील शून्य शिक्षकी शाळांत कामगिरीवर शिक्षक नियुक्त मालवण दि प्रतिनिधीमे महिन्याच्या सुट्टीनंतर उद्यापासून शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट सुरु होणार आहे. मालवण तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्या झाल्याने 25 शाळा शून्य शिक्षकी दिसत होत्या. मात्र, त्याठिकाणी आता शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील कोणतीही शाळा शिक्षकाविना बंद राहणार नाही. विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती…
