Headlines

Global Maharashtra Breaking News

गॅस पाईप लाईन खोडाईचे काम पाडले बंद

उपसरपंच जावेद खतीब, सदस्य बाळू सावंत झाले आक्रमक ⚡बांदा ता.१५-: स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही गॅस पाईपलाइनचे काम करणारा ठेकेदार योग्य प्रकारे काम करत नसल्याने बसस्थानक नजीक सुरू असलेले काम बांदा उपसरपंच जावेद खतीब व ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी बुधवारी सायंकाळी सदरचे काम बंद पाडले. गेले चार दिवस सदरचे काम सुरू असून ठेकेदार…

Read More

भाजप उद्या जेष्ठ नागरिकांशी साधणार संवाद

मोदी @ ९ अंतर्गत बांदा भाजपचा उपक्रम ⚡बांदा ता.१५-: मोदी @ 9 या कार्यक्रमाअंतर्गत बांदा मंडलाचा जेष्ठ नागरिकांबरोबर संवाद कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 रोजी सायंकाळी ५ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजापूर लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष…

Read More

तहसीलदार श्रीधर पाटील यांचा राज्य मराठी पत्रकार संघटनेने केले स्वागत

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी दिले पुष्पगुच्छ सावंतवाडी तहसीलदार”पदी” कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीधर पाटील यांची नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी श्री पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा सदस्य मिलिंद धुरी,सदस्य आनंद कांडरकर यावेळी उपस्थित होते. कर्तव्यदक्ष डॅशिंग अधिकारी श्रीधर पाटील यांनी यापुर्वी…

Read More

शिक्षकांसाठी माळवणात ठाकरे शिवसेनेचे लक्षवेधी आंदोलन

शिक्षणमंत्री, राज्य सरकारचा केला निषेध मालवण दि प्रतिनिधी“शिक्षण मंत्री हाय हाय… शिक्षणमंत्री तुपाशी… विद्यार्थी उपाशी… ५० खोके ५० खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके, स्वतःला ५० खोके, शिक्षकांना दिले धोके, शिक्षणमंत्र्यांचा निषेध असों, शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजेत, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारचा निषेध असो, आवाज कुणाचा शिवसेनेचा, वैभव नाईक…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शाळेसह स्वतःचे नावलौकिक वाढवा

भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सुधीर हेरेकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने शालेय अभ्यासाबरोबरच शालेयस्तरावर ज्या छोट्या मोठया स्पर्धात्मक परीक्षा होतात त्या परीक्षांचा विध्यार्थ्यांनी मन लावून एकाग्र चित्ताने अभ्यास करावा आणि आपल्या बरोबर आपल्या शाळेचा नावलौकिकही वाढवावा असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबईचे कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्री. सुधीर हेरेकर…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शाळेसह स्वतःचे नावलौकिक वाढवा

भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सुधीर हेरेकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने शालेय अभ्यासाबरोबरच शालेयस्तरावर ज्या छोट्या मोठया स्पर्धात्मक परीक्षा होतात त्या परीक्षांचा विध्यार्थ्यांनी मन लावून एकाग्र चित्ताने अभ्यास करावा आणि आपल्या बरोबर आपल्या शाळेचा नावलौकिकही वाढवावा असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबईचे कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्री. सुधीर हेरेकर…

Read More

माध्यमिक शिक्षक पतपेढीसाठी ९७.९७ टक्के मतदान

उद्या मतमोजणी ओरोस ता.१५-:सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकिसाठी ९७.९७ टक्के चुरशीचे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून शुक्रवारी सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील संस्थेच्या पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला…

Read More

दिवेघाट येथे वारकरी बांधवांसमवेत अर्चना घारे परब पंढरीच्या वारीमध्ये सहभागी

⚡सावंतवाडी ता.१५-: महान संत परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यातून पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारे अनेक महान संत होऊन गेले. या संतांनी स्थापन केलेल्या वारकरी सांप्रदायातील अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या वारीला सुरुवात झाली आहे. यापैकी सर्वात मोठा पालखी सोहळा असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ होत असताना दिवेघाटातील अवघड चढणीच्या प्रवासात…

Read More

कबड्डीपटू आणि कबड्डीप्रेमी यांची 20 रोजी कणकवली येथे बैठक

⚡कणकवली ता.१५-: सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कबड्डीपटू ,खेळाडू, कोच, आणि कबड्डी प्रेमी, या सर्वांच्या सहकार्याने कबड्डी विषयाबाबत चर्चा विचारविनिमय करण्याकरिता या कबड्डीपटू,आणि कबड्डी प्रेमी यांची बैठक मंगळवार, 20 जून 2023 सकाळी 10 वा. तेलीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी / सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कबड्डी खेळाडू यांना राज्य आणि राष्ट्रीय…

Read More

महिलेचा विनयभंग प्रकरणी एकाला शिक्षा

ओरोस ता १५घरी जात असलेल्या महिलेला मागून घट्ट मिटी मारीत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी पिंगुळी शेटकऱवाडी येथील २६ वर्षीय सुदाम सुंदर मोर्ये याला अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस डी चव्हाण यांनी दोषी ठरविले आहे. तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद,…

Read More
You cannot copy content of this page