वक्तृत्व स्पर्धेत गायत्री व संस्कृती प्रथम
⚡वेंगुर्ला ता.१०-: भारतीय बौद्ध महासभा सिधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात गायत्री जोशी तर मोठ्या गटात संस्कृती हरकुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिधुदुर्गच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. उद्घाटन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष…
