मराठा मुलांनी विविध योजनांचा लाभ घेत शैक्षणिक प्रगती साधावी
मराठा समाज जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत;कट्टा दशक्रोशी सकल मराठा समाजाच्यावतीने गुणवंत दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार ओरोस ता.१९-: ओरोस ता १८मराठा समाजाने शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकचा फायदा घ्यावा. शिक्षणासाठी १० टक्के आरक्षण आहे. जिल्ह्यातील मुलांना या आरक्षणाचा फायदा घ्यावा. विद्यार्थी व पालकांनी सामाजिक घटना व बदल याकडे लक्ष ठेवावा. विद्यार्थ्यांनी सारथी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच…
