Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत डॉ आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भीम गर्जना बौद्ध मंडळाचे आयोजन;उद्या विविध स्पर्धांचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.१४-: भिमगर्जना बौद्ध मंडळ यांच्यामार्फत आज सावंतवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आज दिनांक 14 व उद्या दिनांक 15 एप्रिल रोजी विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता महिलांसाठी…

Read More

सावंतवाडीत बंदिवानांसाठी निःशुल्क आरोग्य चिकित्सा शिबिर

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचा उपक्रम;जिल्हा कारागृह वर्ग २ येथे राबविला उपक्रम सावंतवाडी ता.१४-: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी या प्रतिष्ठानच्यावतीने निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे ६३ बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी…

Read More

मागासवर्गीयांसाठी सावंतवाडीत समाज परिषद…

मंत्री दीपक केसरकर; व्यवसाय उद्योगांचे देणार प्रशिक्षण ⚡सावंतवाडी ता.१४-: मागास समाज बांधवांसाठी सावंतवाडीमध्ये येत्या पंधरा दिवसानंतर समाज परिषद घेऊन त्याद्वारे समाजातील बेरोजगारांना व्यवसाय उद्योगा चे प्रशिक्षण दिले जाणार असून या परिषदेत आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी चे सुपुत्रनामदार दीपक केसरकर यानी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त…

Read More

कुडाळ शहरात साजरी झाली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

स्थानिक नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन ⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरीकांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.      कुडाळ शहरातील डाॅ. आंबेडकर नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरीकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

डॉ आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे

भारत भूमी निर्भिड, स्वावलंबी बनेल;सरपंच प्रियांका नाईक यांनी व्यक्त केला विश्वास बांदा ता.१४-: घटनाकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार आताच्या पिढीने आत्मसात करून मार्गक्रमण केल्यास आपली भारत भूमी ही निर्भीड व स्वावलंबी बनेल. असे प्रतिपादन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे केले.बांदा आंबेडकरनगर येथील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली….

Read More

सिंधुदुर्गची अनियमित विमान सेवा सुधारेल का…?

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे को चेअरमन श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी वेधले लक्ष ⚡मालवण ता.१४-: मुंबईहून सिंधुदुर्ग साठी तीन वर्षांपूर्वी उत्साहात सुरू झालेल्या विमानसेवेचे आता रडगाणे सुरू झाले आहे. कधी विमान रद्द, तर कधी खूप मोठा विलंब याचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. ११ एप्रिल रोजी सुद्धा मुंबई वरून सिंधुदुर्ग मध्ये येणारे…

Read More

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये मिहीर पिळणकरचे‌ यश

⚡कणकवली ता.१४-: सायन्स ऑलंम्पियाड फाऊंडेशन, नवी दिल्ली ‌च्या‌ वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलंम्पियाड स्पर्धेत फोंडाघाट – नवीन कुर्ली वसाहत ‌येथील मिहीर अनंत पिळणकर‌ या‌ विद्यार्थ्याने देदीप्यमान यश मिळविले आहे. या स्पर्धेत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा तर प्रशालेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मिहीर हा हूमरट- कणकवली येथील बी.एन. विजयकर‌ इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आहे….

Read More

संत सेना महाराज जयंती उत्सवानिमित्त १७ एप्रिल रोजी मालवणात विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.१४-: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई (जि. सिंधुदुर्ग) यांच्यातर्फे संत सेना महाराज जयंती उत्सवानिमित्त १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत सेना महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने सकाळी ९ वा. दत्तमंदिर भरड ते मामा वरेरकर नाट्यगृहापर्यंत शोभायात्रा, सकाळी १०.३० वा. संत सेना महाराजांची प्रतिमा…

Read More

डिंगणेत उद्या श्रीपुरमार देवाचा वर्धापनदिन सोहळा

⚡बांदा ता.१४-: डिंगणे येथील चोवीस खेड्यांचा अधिपती श्री पुरमार देवाचा १२ वा वर्धापनदिन सोहळा शनिवार १५ एप्रिल रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   त्यानिमित्त सकाळी ९ वाजता देवता अभ्यंगस्नान व पूजा, १० वा. अभिषेक, १०.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ वा. गार्‍हाणे व नवस फेडणे,…

Read More

कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्याने रब्बी पिकांचे नुकसान

बांदा महावितरणचा अनागोंदी कारभार ⚡बांदा ता.१४-: मडुरा येथे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्याने बागायतीसह रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले सहा महिने वारंवार पाठपुरावा करुनही बांदा महावितरण २ च्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. कुडाळच्या अधीक्षक अभियंता यांचे आश्वासनही हवेत विरले आहे. येत्या चार दिवसात वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार…

Read More
You cannot copy content of this page