फास्ट फूड प्रशिक्षणात जिया मायबा प्रथम
⚡मालवण ता.२४-: महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग अंतर्गत सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा यांच्यावतीने वायरी येथे बॅंक ऑफ इंडिया व आरसिटी यांच्याकडून घेण्यात आलेल्या फास्ट फूड प्रशिक्षणात जिया मायबा हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर प्रज्ञा नागवेकर आणि तेजल चव्हाण यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. १४ ते…
