वायंगणीत दुचाकीच्या धडकेत चौघे पादचारी जखमी
दुचकीस्वारांवर आचरा ठाण्यात गून्हा दाखल ⚡मालवण ता.२८-: वायंगणी तेथे आचरा मालवण रस्त्यावर हायस्कूल नजिक रस्त्याने पायी चालत जात असलेल्या चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वाराने पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने पादचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ७.४५ सुमारास घडली. याअपघात प्रकरणी दुचाकीस्वार ऋषिकेश गुरुनाथ दुखंडे (वय २१ )रा वायंगणी दुखंडेवाडी याच्यावर आचरे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आचरा…
