सावंतवाडी विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी …
सावंतवाडी : आषाढी एकादशी निमित्त कोकणातील प्रतिपंढरपूर असणार सावंतवाडीतील विठ्ठल-रखुमाई मंदिर हरीनामानं दुमदुमून गेल. पहाटेचा काकडा, महाआरती, दुग्धाभिषेक स्नानान विठ्ठल भक्तांच्या डोळ्याचं पारण फिटलं. आषाढी एकादशीच्या महापुजेचे मानकरी डॉ प्रवीण मसुरकर व प्राजक्ता मसुरकर या दांपत्यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची पुजा पार पडली. शहरासह तालुक्यातील विठ्ठल भक्तांनी विठूरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. आषाढी एकादशी निमित्त गेले…
