तिरोडा, नाणोस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
मनसेने राबविला उपक्रम सावंतवाडीमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शनिवारी सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा, नाणोस येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना वह्या पेन वाटप करण्यात आले.सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून वह्या,पेन शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे तिरोडा मा शाखाअध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हा…
