भटवाडी जि. प. शाळा नं.6 मध्ये मुलांना गणवेश वाटप
नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना गणवेश वाटप ⚡सावंतवाडी ता.०३-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं 6 भटवाडी सावंतवाडी या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानामार्फत मुलांना मा.नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर म्हणाल्या की, मुलांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या व शाळेचे नाव मोठे…
