गुरुजींचे स्थान कोणत्याही काळात अबाधित…
प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन:हुमरस येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ गुरुवर्यांचा सत्कार.. ⚡कुडाळ ता.०४-: आज विज्ञान युगात मानवाने अथक प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाने तर गरुडझेप घेतली आहे. आज टूजी, थ्रीजी, फोरजी व आताचे फाईव्ह जी जरी आले असले तरी मात्र आपल्या जीवनाला योग्य व विधायक दिशा देण्यासाठी गुरुजींचे स्थान अबाधितच आहे आणि ते अनंत काळापर्यंत अबाधितच राहील,…
