विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत…
डॉ रुपेश पाटकर यांचे प्रतिपादन;नाबर प्रशालेत कुमारवय व त्यांचे मानसशास्त्र या विषयावर मार्गदर्शक वर्ग ⚡बांदा ता.०५-: व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेत बांदा पंचक्रोशीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी कुमारवयीन विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले.आपल्या या मार्गदर्शक वर्गा दरम्यान त्यांनी विविध विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील…
