मडूरेत वीजेच्या खेळखंडोबाने ग्राहकांमध्ये संताप
⚡बांदा ता.१४-: मडुरा गावात गेल्या आठ दिवसांपासून वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. आधीच उष्म्याने त्रस्त नागरिक वारंवार वीज गायब होत असल्याने पुरते हैराण झाले आहेत. मान्सूनपूर्व लाईनच्या साफसफाईची कामे न केल्याने भविष्यात वीज ग्राहकांना आणखीनच समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. बांदा येथील सहाय्यक अभियंता कार्यालयही बंद असल्याने आमच्या समस्या मांडाव्यात तरी कोणाकडे ? असा सवाल…
