Headlines

Global Maharashtra Breaking News

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शाळेसह स्वतःचे नावलौकिक वाढवा

भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सुधीर हेरेकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने शालेय अभ्यासाबरोबरच शालेयस्तरावर ज्या छोट्या मोठया स्पर्धात्मक परीक्षा होतात त्या परीक्षांचा विध्यार्थ्यांनी मन लावून एकाग्र चित्ताने अभ्यास करावा आणि आपल्या बरोबर आपल्या शाळेचा नावलौकिकही वाढवावा असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबईचे कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्री. सुधीर हेरेकर…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शाळेसह स्वतःचे नावलौकिक वाढवा

भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सुधीर हेरेकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने शालेय अभ्यासाबरोबरच शालेयस्तरावर ज्या छोट्या मोठया स्पर्धात्मक परीक्षा होतात त्या परीक्षांचा विध्यार्थ्यांनी मन लावून एकाग्र चित्ताने अभ्यास करावा आणि आपल्या बरोबर आपल्या शाळेचा नावलौकिकही वाढवावा असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबईचे कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्री. सुधीर हेरेकर…

Read More

माध्यमिक शिक्षक पतपेढीसाठी ९७.९७ टक्के मतदान

उद्या मतमोजणी ओरोस ता.१५-:सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकिसाठी ९७.९७ टक्के चुरशीचे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून शुक्रवारी सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील संस्थेच्या पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला…

Read More

दिवेघाट येथे वारकरी बांधवांसमवेत अर्चना घारे परब पंढरीच्या वारीमध्ये सहभागी

⚡सावंतवाडी ता.१५-: महान संत परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यातून पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारे अनेक महान संत होऊन गेले. या संतांनी स्थापन केलेल्या वारकरी सांप्रदायातील अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या वारीला सुरुवात झाली आहे. यापैकी सर्वात मोठा पालखी सोहळा असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ होत असताना दिवेघाटातील अवघड चढणीच्या प्रवासात…

Read More

कबड्डीपटू आणि कबड्डीप्रेमी यांची 20 रोजी कणकवली येथे बैठक

⚡कणकवली ता.१५-: सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कबड्डीपटू ,खेळाडू, कोच, आणि कबड्डी प्रेमी, या सर्वांच्या सहकार्याने कबड्डी विषयाबाबत चर्चा विचारविनिमय करण्याकरिता या कबड्डीपटू,आणि कबड्डी प्रेमी यांची बैठक मंगळवार, 20 जून 2023 सकाळी 10 वा. तेलीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी / सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कबड्डी खेळाडू यांना राज्य आणि राष्ट्रीय…

Read More

महिलेचा विनयभंग प्रकरणी एकाला शिक्षा

ओरोस ता १५घरी जात असलेल्या महिलेला मागून घट्ट मिटी मारीत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी पिंगुळी शेटकऱवाडी येथील २६ वर्षीय सुदाम सुंदर मोर्ये याला अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस डी चव्हाण यांनी दोषी ठरविले आहे. तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद,…

Read More

बांदाकेंद्र शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

⚡बांदा ता.१५-: प्रदिर्घ उन्हाळी सुट्टीनंतर‌आज सन २०२३-२४या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेसह सर्वच शाळांमधून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शाळा प्रवशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. यावेळी पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.यावेळी शाळाच्या समोर शाळा प्रवेशोत्सवाची गुढी…

Read More

मालवणातील गाबीत समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा २ जुलैला गुणगौरव

⚡मालवण ता.१५-: दहावी आणि बारावी परीक्षा २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव सोहळा रविवार २ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत संपन्न होणार आहे. मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची नियोजन बैठक गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेत घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याबाबत नियोजन करण्यात आले. मालवण तालुक्यातील…

Read More

गृह चौकशीद्वारे गाबित जात पडताळणीचा प्रश्न अधिवेशनात मांडावा

गाबीत समाजाची आम. वैभव नाईक यांच्याकडे मागणी ⚡मालवण ता.१४-:गृह चौकशीद्वारे गाबित जात पडताळणी व्हावी ही गाबीत समाजाची मागणी अधिवेशनात मांडावी अशी मागणी मालवण तालुका गाबीत समाजातर्फे आमदार वैभव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार वैभव नाईक यांना सादर करण्यात आले. यावेळी गाबीत समाज मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळबंकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पराडकर, जिल्हा…

Read More

खासाकीलवाडा भागात फूट ब्रोजमुळे पाणी लागले साटू

माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी केली पाहणी;उपाययोजांबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी नगरपरिषद येथील खासकिलवाडा येथे फूट ब्रिज उंची वाढविल्यामुळे थोड्याशा पावसात पाणी साठत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागात सतीश पाटणकर, माणगावकर तसेच खानोलकर यांची घरे आहेत. लोकांच्या तक्रारीमुळे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे…

Read More
You cannot copy content of this page