Headlines

Global Maharashtra Breaking News

रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर दुचाकी अपघातात बांदा येथील युवकाचा जागीच मृत्यू

बांदा ता.१६-: रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर साखरपा येथे दुचाकीचा अपघात होऊन बांदा शेटकरवाडी येथील युवक गणेश शेटकर (वय ३२) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी सुमित्रा गणेश शेटकर ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात आज सकाळी झाला. याबाबतची माहिती साखरपा पोलीस कर्मचारी तानाजी पाटील यांनी…

Read More

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर विराजमान

⚡कुडाळ ता.१६-: महाविकास आघाडीच्या नगरसेविका अक्षता अनंत खटावकर यांनी आजकुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. कुडाळ न. पं. कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे, मुख्य अधिकारी अरविंद नातू यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. नगराध्यक्ष पदासाठी अक्षता खटावकर यांचे एकच नामनिर्देशन पत्र आले होते. त्यामुळे या पदासाठी खटावकर यांची बिनविरोध निवड झाली होती. याबाबतची…

Read More

पावसाळ्यात घाटरस्त्याबाबत योग्य दक्षता घेत उपाययोजना केल्या जातील…

तहसिलदार श्रीधर पाटील; सावंतवाडी पत्रकारांशी साधला संवाद ⚡सावंतवाडी ता.१५-: तेरेखोल नदीपात्रात गाळ उपसा मोहीम सुरू आहे हा गाळ उपसा संदर्भात आपण पाहणी केली आहे पावसाळ्यात आंबोली मळगाव इन्सुली घाट बाबत योग्य दक्षता व उपाययोजना संदर्भात निश्चितच नियोजन केले जाईल तर. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत महिन्याचा आढावा समस्या अडचणी…

Read More

सियाराम स् कपड्यांच्या दालनाचा झाला शुभारंभ

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी कापली फित ⚡सावंतवाडी ता.१६-: सियाराम्स् च्या खास ग्राहकांसाठी सावंतवाडीत सुरु करण्यात आलेल्या होणाऱ्या कपड्याच्या भव्य दालनाचा शुभारंभ फित कापून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सियाराम’स् चे सर्वेसर्वा श्री विक्रांत कदम आणि अभिषेक खातू यांनी माजी नगराध्यक्ष श्री परब यांचे स्वागत केले. सियाराम्स् च्या खास ग्राहकांसाठी या…

Read More

कुडाळनजीक सर्पदंशाने प्रौढाचा मृत्यू

कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील तुळसुली तर्फ माणगाव बुडक्याची वाडी येथे आज सकाळी राहत्या घरासमोरील खळ्यामध्ये नाईक यांच्या घरातील कुत्र्याचा जवळ सरपटणारा प्राणी आल्याने त्याला कुत्र्याने अडवून ठेवले होते. त्यावेळी दत्ताराम शंकर नाईक ( वय ५२) हे त्या सापाजवळ जाऊन त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या सरपटणाऱ्या जनावराने त्यांच्या हाताला दंश केला. त्यानंतर त्यांच्या उजव्या हातात…

Read More

सियाराम स् कपड्यांच्या भव्य दाळणाचा आज शुभारंभ

माजी नगराध्यक्ष संजू परब करणार उद्घाटन सावंतवाडी -: सियाराम’स् च्या खास ग्राहकांसाठी सावंतवाडीत सुरु होणाऱ्या कपड्याचे भव्य दालनाचा शुभारंभ आज १६ ला सकाळी ११ वाजता सावंवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते होत आहे. यावेळी अन्य मान्यवरही उपस्थित राहणार असून या शुभारंभ कार्यक्रमाला सावंतवाडीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री विक्रांत कदम आणि अभिषेक खातू यांनी…

Read More

गॅस पाईप लाईन खोडाईचे काम पाडले बंद

उपसरपंच जावेद खतीब, सदस्य बाळू सावंत झाले आक्रमक ⚡बांदा ता.१५-: स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही गॅस पाईपलाइनचे काम करणारा ठेकेदार योग्य प्रकारे काम करत नसल्याने बसस्थानक नजीक सुरू असलेले काम बांदा उपसरपंच जावेद खतीब व ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी बुधवारी सायंकाळी सदरचे काम बंद पाडले. गेले चार दिवस सदरचे काम सुरू असून ठेकेदार…

Read More

भाजप उद्या जेष्ठ नागरिकांशी साधणार संवाद

मोदी @ ९ अंतर्गत बांदा भाजपचा उपक्रम ⚡बांदा ता.१५-: मोदी @ 9 या कार्यक्रमाअंतर्गत बांदा मंडलाचा जेष्ठ नागरिकांबरोबर संवाद कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 रोजी सायंकाळी ५ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजापूर लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष…

Read More

तहसीलदार श्रीधर पाटील यांचा राज्य मराठी पत्रकार संघटनेने केले स्वागत

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी दिले पुष्पगुच्छ सावंतवाडी तहसीलदार”पदी” कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीधर पाटील यांची नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी श्री पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा सदस्य मिलिंद धुरी,सदस्य आनंद कांडरकर यावेळी उपस्थित होते. कर्तव्यदक्ष डॅशिंग अधिकारी श्रीधर पाटील यांनी यापुर्वी…

Read More

शिक्षकांसाठी माळवणात ठाकरे शिवसेनेचे लक्षवेधी आंदोलन

शिक्षणमंत्री, राज्य सरकारचा केला निषेध मालवण दि प्रतिनिधी“शिक्षण मंत्री हाय हाय… शिक्षणमंत्री तुपाशी… विद्यार्थी उपाशी… ५० खोके ५० खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके, स्वतःला ५० खोके, शिक्षकांना दिले धोके, शिक्षणमंत्र्यांचा निषेध असों, शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजेत, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारचा निषेध असो, आवाज कुणाचा शिवसेनेचा, वैभव नाईक…

Read More
You cannot copy content of this page