नदीतील गाळ ड्रेझरने काढा
तोंडवळी गावाला आपत्तीपासून वाचवा;ग्रामस्थ नरेंद्र मेस्त यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील तोंडवळी गावच्या तळाशील वाडीच्या तिन्ही बाजूला पाणी असल्याने अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीवेळी वाडीत नदी किंवा समुद्राचे पाणी पाणी घुसून धोका पोहचण्याची शक्यता आहे. नदी किनाऱ्याकडून जास्त धोका असल्याने नदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक असून ड्रेझर द्वारे नदी पात्रातील गाळ काढण्यात यावा,…
