पंतप्रधान ग्रामसडक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २० कोटी द्या…
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची मागणी:सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले निवेदन ओरोस ता ३-:अनेक गावांना जोडणाऱ्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्ते डागडुजी अभावी नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या जिल्ह्यात सुमारे 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तातडीने दुरुस्ती व डागडुजी होणे आवश्यक आहे. यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलोमीटर लांबीचे रस्ते प्राधान्य…
