निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगा करा…
जिल्हा सत्र न्यायाधीश संजय भारुका; जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन ⚡ओरोस ता.२१-: मन, बुध्दी आणि शरीराला योग स्थिर करणारे आहे. त्यामुळे आनंदी, निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी नेहमी योग करा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी केले. येथील जिल्हा क्रीडा संकुलात दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…
