Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय मान्सुन फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन…

अनिकेत आसोलकर यांची माहिती: 15 ऑगस्ट पासून स्पर्धेला होणार प्रारंभ. ⚡सावंतवाडी ता.०६-:येथिल भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत महाराष्ट्र आणी गोव्यातील खेळाडुंसाठी राज्यस्तरीय मान्सुन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेया स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर उपविजेत्या संघाला पंचविस हजाराचे बक्षीस देण्यात येेणार आहे अशी माहीती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संदिप…

Read More

दुरुस्तीला 24 तास व्हायच्या आत बांबर्डेतील खड्डयात डंपरचा अपघात

⚡दोडामार्ग,ता.०६-: मुळस ते वीजघर दरम्यान बांबर्डे येथे रस्त्यात पडलेले भगदाड शनिवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले खरे;मात्र ते काम तकलादू निघाल्याने त्याच खड्डयात आज रविवारी सकाळीच डंपरची चाके फसली आणि बांधकाम विभागाने दाखवलेली तत्परता बिनकामाची ठरली. दोडामार्ग – मुळस – वीजघर मार्गावर बांबर्डे येथे घातलेल्या छोट्या मोरीचा पाईप तुटून भगदाड पडले होते.शिवाय रस्त्याला आडवा चर…

Read More

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचा कॅडेट चंदन कोळेकर याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड…

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी विभागामध्ये प्रवेश घेतलेला एनसीसी कॅडेट चंदन कोळेकर याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झालेली आहे. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या प्रवेशासाठी चंदन कोळेकर याने शारीरिक आणि लेखी परीक्षा दिली होती. या दोन्ही परीक्षा त्याने यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला आपल्या करिअरवर त्याने लक्ष केंद्रित करीत त्याने यश संपादन केले…

Read More

हडीतील १२ परप्रांतीय कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई…

मनसे कडून स्वागत:जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात परप्रांतीयांची नोंद ठेवा; अमित इब्रामपूरकरांची मागणी.. मालवण ता.०६-: मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने हडीतील १२ परप्रांतीय कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.त्याचबरोबर त्यांना आपल्या मूळ गावी परतण्याची समजही देण्यात आली या कारवाई बद्दल मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे “मनसे कौतुक” करत आहे.तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी…

Read More

रविवारी दोन महिलांचे मृतदेह सापडले…

बापर्डे येथील महिलेचा वहाळात सडलेल्या स्थितीत मृतदेह:टेंबवली येथील महिलेचा मळई खाडीकिनारी मृतदेह.. ⚡देवगड ता.०६-: देवगड तालुक्यात रविवार हा दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडवून देणारा ठरला.बापर्डे येथील बेपत्ता महिला प्रतिभा दुसरणकर(५५) हीचा मृतदेह तेथिलच डोकांबा वहाळात सडलेल्या स्थितीत सापडला तर टेंबवली येथील शनिवारी दुपारी टेंबवली येथून बेपत्ता झालेल्या प्रतिभा प्रदीप बापर्डेकर(५०) या महिलेचा मृतदेह मळई…

Read More

सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे पुस्तक वाचन प्रमाण कमी…

प्रकाश मेस्री यांचे प्रतिपादन:चिंदर शाळा नं 1 येथे वाचन स्पर्धा संपन्न … ⚡मालवण ता.०६-: आधुनिक युगात सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे पुस्तक वाचन प्रमाण कमी झाले आहे. वाचन संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी विद्यार्थी दशेपासूनच मुलांनी वाचनाची आवड अंगीकारावी ज्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व घडण्यास मदत होईल असे प्रतिपादन श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालय…

Read More

मसुरे मध्ये माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा अनोखा सन्मान…

⚡मालवण ता.०६-: महसूल सप्ताह अंतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी या विषयासंदर्भात मसुरे मंडळ अधिकारी कार्यालय येथे मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्याचा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांच्या समस्या व अडीअडचणी बाबत विचारणा करण्यात आली. यावेळी माजी सैनिक श्री.धनंजय रमेशचंद्र सावंत (सेवानिवृत्त तलाठी), श्री.दिपक अनंत बागवे(रास्तधान्य दुकानदार…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

फ्रेशर स्पर्धेत मेगल डिसुझा व प्रथम सारंग विजेते ⚡मालवण ता.०६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात २०२३- २४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात स्वागत समारंभ पार पडला. यावेळी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या खास मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर स्पर्धेत मिस् फ्रेशर…

Read More

उत्कृष्ट सेवेबद्दल युनियन बँक व कर्मचारी यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०६-: गेले तीन वर्षे युनियन बँक शाखा वेंगुर्ला यांनीदत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशिय मंडळाला चांगल्याप्रकारे सेवा दिली. त्याबद्दल मंडळाच्या त्रैवर्ष पूर्ती सोहळ्यानिमित्त बँक अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

‘घन ओथंबून येती‘ मध्ये अनुभवला कवितांचा पाऊस

⚡वेंगुर्ला ता.०६-: आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांचा ‘घन ओथंबून येती‘ हा पावसाळी कवितांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात उपस्थितांनी प्रस्थापित कवींच्या कविता तसेच स्वरचित कविता वाचून आणि गाऊन सादर केल्या.

Read More
You cannot copy content of this page