Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत भाजपकडून छत्री वाटप,पावसाळ्यात नागरिकांना दिलासा

विशाल परब यांच्या पुढाकारातून बाजारपेठेत उपक्रम; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡सावंतवाडी, ता.०७-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला….

Read Full News

वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला दांडी परिसरातील वीजपुरवठा २४ तासांत सुरळीत…

सभापती अन्वेषा आचरेकर यांचा पाठपुरावा;महावितरणच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक.. ⚡मालवण,ता.०६-:रविवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मालवण परिसरात आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. या दुर्घटनेत विजेचा खांब कोसळल्याने हिंदळेकरवाडी, गर्दे रोड आणि दांडी परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांना जवळपास २४ तास अंधारात राहावे लागले. या घटनेची माहिती मिळताच मालवण…

Read Full News

सांगेलीतील नुकसानग्रस्त विष्णू राऊळ यांच्या मदतीला धावले संजू परब…

⚡सावंतवाडी ता.०६-: सांगेली येथील विष्णू राऊळ यांच्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाल्याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विष्णू राऊळ यांना आर्थिक मदत देत धीर दिला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, बाबुराव कविटकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, रमाकांत राऊळ…

Read Full News

मालवण नगरपालिका कारभार म्हणजे ‘बडे-बडे बाते, वडापाव खाते’;

देऊळवाडा–आडारी–आंगणेवाडी मार्गावर कचऱ्याचा विळखा;बाबी जोगी यांचा आरोप… ⚡मालवण ता.०६-:मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर विरोधकांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले असून देऊळवाडा– आडारी– आंगणेवाडी मुख्य मार्गालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडमधील सांडपाण्यायुक्त कचरा रस्त्यावर पसरल्याने वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपठाकरे शिवसेना मालवण शहर प्रमुख श्री बाबी जोगी यांनी करीतमालवण नगरपालिका कारभार म्हणजे…

Read Full News

बीएलओ च्या कामातून आपत्तीग्रस्त गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगळावे…

देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांची मागणी… ⚡मालवण ता.०६-:निवडणूक विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदार पुनःरीक्षण कार्यक्रमात शासनाकडून मतदार गणनेसाठी गावातील तलाठी, ग्रामसेवक यांना बीएलओ चे काम देण्यात आल्याने गावातील प्रशासकीय कामे ठप्प पडत आहेत. देवबागसारख्या आपत्तीग्रस्त गावातील तलाठी व ग्रामसेवक मतदार गणनेच्या कामात अडकल्याने सध्या पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या घटनांमध्ये शासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक…

Read Full News

योगा सेंटरच्या बांधकामाखालील पाईपलाईन फुटली..

देव्या सुर्याजीं आक्रमक: दोन दिवसांत कार्यवाही व शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा… सावंतवाडी : योगा, मेडीटेशन सेंटरच्या इमारती खाली पाण्याची नैसर्गिक स्त्रोताची पाईपलाईन असून ती फुटली आहे. काम करण्यापूर्वी ती अन्यत्र मार्गाने हलवण आवश्यक होत. मात्र, बांधकाम व पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी ते केलं नाही. त्यामुळे भविष्यात पाइपलाइन ची कोणती…

Read Full News

योगा सेंटरच्या बांधकामाखालील पाईपलाईन फुटली..

देव्या सुर्याजीं आक्रमक: दोन दिवसांत कार्यवाही व शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा… सावंतवाडी : योगा, मेडीटेशन सेंटरच्या इमारती खाली पाण्याची नैसर्गिक स्त्रोताची पाईपलाईन असून ती फुटली आहे. काम करण्यापूर्वी ती अन्यत्र मार्गाने हलवण आवश्यक होत. मात्र, बांधकाम व पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी ते केलं नाही. त्यामुळे भविष्यात पाइपलाइन ची कोणती…

Read Full News

चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला भाजप; चौकुळ-बेरडकीत पत्रे व कौलांचे वितरण…

जि.प. सदस्य संदीप गावडे व पं.स. उपसभापती गौरव मुळीक यांच्या उपस्थितीत आपत्तीग्रस्तांना दिलासा.. ⚡सावंतवाडी, ता.०६-: चौकुळ-बेरडकी परिसरात अलीकडेच झालेल्या चक्रीवादळात अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांची छप्परे उडून गेली असून पत्रे व कौलांचेही मोठे नुकसान झाल्याने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकसानग्रस्त नागरिकांना पत्रे व छपरासाठी…

Read Full News

आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर…

डॉ. राजन गवस:ॲड. परुळेकर लिखित ‘आजच्या काळासाठी तुकाराम’ ग्रंथावर परिसंवाद.. ⚡मालवण ता.०६-: काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच. आज सर्वत्र माणसाच्या मनात अस्थिरता आणि अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेला उत्तर म्हणजे तुकाराम’ आहे. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशितआजच्या काळासाठी तुकाराम हा ग्रंथ यासंदर्भात मौलिक मार्गदर्शक आहे. सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील…

Read Full News

वायंगणी गावात तीन दिवस वीज पुरवठा खंडीत आक्रमक ग्रामस्थांनी आचरा वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिका-यांना धरले धारेवर

⚡मालवण ता.०६-:गेले तीन दिवस खंडित वीज पुरवठ्यामुळे संतापलेल्या वायंगणीवासियांनी आचरा सबस्टेशन येथील वीज कार्यालयावर धडक देत तातडीने वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचाइशारा लेखी निवेदनाद्वारे सहाय्यक अभियंता शिंदे यांना दिला. यावेळी वायंगणी सरपंच रुपेश पाटकर,चंदू सावंत, रमाकांत नाईक, सुधाकर वायंगणकर, गणेश धुळे,अमित खोत,संजय धुळे,लवू पेडणेकर, दिनेश पेडणेकर, दामोदर वायंगणकर,यांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते….

Read Full News

You cannot copy content of this page