मडुरा रेल्वे स्थानकाला “हॉल्ट स्टेशन”चा दर्जासाठी बेमुदत उपोषण
माजी सरपंच सुरेश गावडे : एक्सप्रेस गाड्यांसह विशेष गाड्यांना थांबा द्या ⚡बांदा ता.१३-: कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस त्याचप्रमाणे सणासुदीच्या आणि उन्हाळी सुट्टीच्या कालखंडामध्ये ज्या जादा गाड्या सोडल्या जातात त्यांना मडुरा स्थानकात थांबा मिळावा, तसेच मडुरा स्थानकाचे रुपांतर “हॉल्ट स्टेशन” मध्ये करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर मडुरा पंचक्रोशीतील…
