Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांची जयंती साजरी…

⚡सावंतवाडी,ता.२०: भारताचे माजी पंतप्रधान, संगणक आणि डिजीटल क्रांतीचे जनक स्वर्गवासी राजीव गांधी यांची जयंती सावंतवाडी तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने आज साजरी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,राष्ट्रीय काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष श्री.विकासभाई सावंत राजू मसुरकर ऍड.दिलीप नार्वेकर.शहर अध्यक्ष ऍड. श्री राघवेंद्र नार्वेकर,शहर उपाध्यक्ष श्री राजेंद्र-(राजू)सावंत,श्री बाळा नमशी,अरुण नाईक,गोपाळ राउळ,संतोष मडगावकर श्री समीर भाट,…

Read More

देवबाग हायस्कूलच्या मुलांचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश…

⚡मालवण ता.२०-:वराडकर हायस्कूल कट्टा येथे पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉक्टर दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबागच्या विद्यार्थ्यांनी बालगट आणि कनिष्ठ गट यामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. बालगटातून दोन व कनिष्ठ गटातून एका विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या प्रशाळेच्या कुमारी भूमी हरिहर वालावलकर ( 17 वर्षाखालील कनिष्ठ गट) द्वितीय क्रमांक :आणिकुमार ओमकार…

Read More

मसुरे विभागात युवतीसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

⚡मालवण ता.२०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेनेतर्फे मालवण तालुक्यात पद नियुक्ती करण्याचा धडाका लावण्यात आला असून मसुरे विभागाच्या उपविभाग प्रमुख पदी प्राजक्ता प्रणय परब यांच्यासह आणखी तिघां पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेनेतर्फे मसुरा विभागातील युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड युवतीसेना तालुका प्रमुख सौ.निनाक्षी शिंदे आणि विभाग प्रमुख सौ. आर्या अभय…

Read More

यश मिळवण्यासाठी नेहमी झटत रहा…

संजय चव्हाण:कणकवली तालुका चर्मकार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ ⚡कणकवली ता.२०-: विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात अखंड सातत्य ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे.विद्यार्थ्यांच्या पाठीवर आपल्या समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप ही त्या विद्यार्थ्यांला भविष्यात प्रेरणा देणारी असते.समाजबांधव म्हणून समाजाच्या उन्नतीसाठी यथाशक्ती सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. शिकलो तरच या जगात आपण टिकलो हा मंत्र लक्षात ठेवून यश मिळवण्यासाठी…

Read More

गायत्री वरगावकरचे जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत यश…

⚡वेंगुर्ले ता.२०-: येथील न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाची विद्यार्थिनी कु. गायत्री लक्ष्मण वरगावकर हिने दत्तमाऊली पारंपरिक दशावतार शिक्षण प्रशिक्षण मंडळ व बहुउद्देशीय संस्था यांच्या त्रै पुर्ती सोहळ्या निमित्ताने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरावरीय निंबध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. कु.गायत्री वरगावकर हि दहावी इयत्तेत शिकणारी न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूल विद्यार्थिनी असून तिने या स्पर्धेत…

Read More

आगामी निवडणुका लढविणार

सागर खर्डे : मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका देणार ⚡बांदा ता.२०-: केवळ निवडणुकांपुरते काम न करता कृषी, आरोग्य, क्रीडा, सार्वजनिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असलेले मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते सागर खर्डे यांनी लवकरच मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे…

Read More

वीज ग्राहक सावंतवाडी संघटनेच्या अध्यक्षपदी संजय लाड…

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्षपदी संजय लाड तर सचिव पदी संजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. वीज ग्राहक संघटनेचा जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच सावंतवाडी येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या उपस्थितीत पार पडली.

Read More

प्रसिद्ध एम एफ सी कॅफेचे सावंतवाडीत राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन…

जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदवळे यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.१९-:गोव्याससह मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या एम एफ सी कॅफे सावंतवाडी येथील रामेश्वर प्लाझात आजपासून सुरू झाला आहे. त्याचे उद्घाटन आज सकाळी माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन…

Read More

कर्ज देणे – घेण्याच्या पलीकडे जिल्हा बँक काम करीत आहे

बांदा येथे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन:दुग्ध व्यावसायिक संस्थांनी आयोजित केला होता कार्यक्रम सावंतवाडी(प्रतिनिधी) कर्ज देणे आणि कर्जाची वसुली करणे एवढ्या पुरतीच बँकिंग कामकाजाची व्याप्ती न मानता सामाजिक जाणवेपोटी जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत असुन शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचं काम जिल्हा बँक सातत्याने करीत असल्याचे…

Read More

विलवडेतील युवकाचा पुण्याजवळ अपघाती निधन

बांदा :  विलवडे (ता. सावंतवाडी ) ग्रामोन्नती मंडळाचे सक्रिय सदस्य गजानन कृष्णा दळवी (४५ , विलवडे-वरचीवाडी, सध्या रा. बोरीवली-मुंबई) यांचे अपघाती  निधन झाले. पुणे (भिमा शंकर, शिडी घाट येथे आपल्या कुटुंबिय व सहकारी मित्रासोबत शनिवारी सकाळी ट्रँकींगला गेले होते. सायंकाळी शिडीघाट चढत असताना पाय घसरून १०० फुट दरीत पडल्याने अपघाती मृत्यु झाल्याचे त्यांच्या सोबत असलेल्या मित्र‍ाकडून…

Read More
You cannot copy content of this page