मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील धोकादायक काँक्रीट उखडले
अपघात होण्याची दाट शक्यता : उपाययोजना करण्याची वाहनधारकांतून मागणी ⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड-आरोंदा रस्त्यावर खरी येथे उतारावर पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ता खोदण्यात आला. त्यानंतर काँक्रीटीकरण केले मात्र सद्यस्थितीत काँक्रीट उखडून त्याठिकाणी खड्डे पडले आहे. कोणताही अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून होत आहे. चार पाच दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील खरी येथे असलेला…
