सावंतवाडी उपाजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी वैद्यकीय अधिकारीपदी प्रणाली चिपकर
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२२-: येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तपेढी प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारीपदी श्रीमती प्रणाली चिपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे. दरम्यान ह्युमन राईट्सचे जिल्हाध्यक्ष अजित सुभेदार व जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी…
