शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…
⚡सावंतवाडी ता.२४-: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
⚡सावंतवाडी ता.२४-: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
अँड. परिमल नाईक:वेळ पडल्यास सनदी मार्गाने लढा; कामगारांची कुचेष्टा वेळीच थांबवा ⚡सावंतवाडी ता.२३-: नगरपरिषद सफाई कामगार पगारा पासुन वंचित राहणे ही बाब अतिशय गंभीर असून कामगारांच्या पाठीशी मी खंबीर पणे उभे राहणार आहे प्रसंगी सनदी मार्गाने आवाज उठविला जाईल. वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आवश्यक कारवाई करावी व कामगारांची कुचेष्ठा वेळीच थांबवावी…
⚡कणकवली ता.२३-: चांद्रयान -3 च्या लँडिंग चे थेट प्रक्षेपण कणकवली शहर व परिसरातील नागरिकांना पाहता यावे आणि देशाच्या या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे चांद्रयान लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखविले. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कणकवली परिसरातील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाले होती. विद्यार्थी,…
भाजपने फटाके फोडत वाटले लाडू.. कुडाळ, प्रतिनिधी चंद्रयान ३ ची मोहीम फत्ते झाल्यानंतर देशभरात सर्वत्र जल्लोष होत असून कुडाळमध्ये सुद्धा भाजपच्या वतीने फटाके लावून तसेच लाडू वाटून जल्लोष करण्यात आला. कुडाळ पोस्ट नजिक भाजप कार्यकर्त्यांनी “भारत माता की जय” च्या घोषणा देत परिसरात एक वेगळा उत्साह निर्माण केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चांद्रयान ३ मोहीम फत्ते…
सर्व पक्षीयांची यशस्वी शिष्ठाई, कर्मचाऱ्याच्या चेहर्यावर आनंद.. ⚡सावंतवाडी.ता.२२: येथील पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन अखेर आज सायंकाळी पगार मिळाल्याने मागे घेतले,यावेळी सर्व पक्षीयांची शिष्टाई यशस्वी आली. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी भाजपचे अजय गोंदावले, मनसेचे राजू कासकर, काँग्रेसचे समीर वंजारी, शिंदे भाजपचे बाबू कुडतरकर ठाकरे शिवसेनेचे शब्बीर, माने यांनी पुढाकार घेतला. आठवडाभरात पगार…
मालवण भरड नाका येथे फटाके फोडून व पेढे वाटत आंनद साजरा ⚡मालवण ता.२३-: भारताचे चांद्रयान ३ (विक्रम लँडर) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरल्यानंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरात जल्लोष होत असताना मालवण भरड येथेही नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडून व पेढे वाटून आंनद साजरा केला….
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-:सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले किशोर तावडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री तावडे हे यापूर्वी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक…
बांदा/प्रतिनिधीभारताच्या चंद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर बांदा शहर भाजपच्या वतीने कट्टा कॉर्नर चौकात फटाके फोडून व विजयी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, शहर प्रमुख बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, सिद्धेश महाजन, बाळा आकेरकर, गुरु धारगळकर, शामराव सावंत, विशाल…
अजय गोंदावळेंचा पुढाकार:भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष.. ⚡सावंतवाडी ता.२३-: भारताच्या चंद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने येथील कार्यालयासमोर फटाके फोडून व विजयी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. या विजयी जल्लोष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, महेश धुरी मनोज नाईक आनंद नेवगी,दिलीप भालेकर,केतन आजगावकर,परिक्षत…
वेंगुर्ले पोलीसांत गुन्हा दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी)-तुळस-फातरवाडी येथील संदिप पेडणेकर यांची मेन्स सर्व्हीसेस फायनान्स कडून १,०८,०० हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. या संदर्भात राहुल नामक व्यक्तीवर भा.द.वि कलम ४२० व आय.टी. अॅक्ट ६६ (सी) अन्वये वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तुळस-फातरवाडी येथील संदिप पेडणेकर यांची ७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३ या कालावधीत…