राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा…
ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन.. कुडाळ : २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना” निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गट, महाविद्यालय गट आणि खुला गट अशा तीन गटात हि स्पर्धा होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन ग्राहक…
