विशाल परब यांनी घेतले श्री देव मानसिश्वरांचे आशीर्वाद…

⚡वेंगुर्ल ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. “श्री देव मानसिश्वर प्रसन्न” अशा भक्तीमय वातावरणात त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सचिन शेट्ये,दीपेश केरकर,हेमंत गावडे,श्याम कुबल,कुबल सर आदी उपस्थित होते.या दर्शनानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page