Headlines

Global Maharashtra Breaking News

सी एस डॉ पाटील यांचे काँग्रेस जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे यांनी केले अभिनंदन

⚡ओरोस ता.१३-: डॉ. श्री श्रीपाद पाटील यांना सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक अधीक्षक पदावर बढती झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. साक्षी वंजारी,यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष श्री. आनंद पवार ,जिल्हा काँग्रेस सदस्य व सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष श्री. समीर वंजारी , ओबीसी…

Read More

कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे ह्युमन राईटने केले स्वागत

⚡कणकवली ता.१३-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक अमित यादव यांची सदिच्छा भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच काही विषयावरती चर्चा केली.

Read More

ह्युमन राईटने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे केले स्वागत

⚡कणकवली ता.१३-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने कणकवली उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच काही प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

Read More

नेरूर शिरसोस येथे विद्यार्थ्यांना ‘कलेश्वर सिक्युरिटी सर्व्हिस नेरूर’ मार्फत वह्यांचे वाटप…

⚡कुडाळ ता.१३-: जि. प. पू. प्रा. शाळा नेरूर शिरसोस येथे आज सर्व विद्यार्थ्यांना ‘कलेश्वर सिक्युरिटी सर्व्हिस नेरूर’मार्फत मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊही देण्यात आला. यावेळी कलेश्वर सिक्युरिटी सर्व्हिस नेरूरचे व्यवस्थापक मंगेश परब, क्रीडाप्रेमी अजित मार्गी यावेळी उपस्थित होते. या शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. दरवर्षी संस्थेकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत…

Read More

राष्ट्रवादी शहर अल्पसंख्या महिला अध्यक्षपदी राबिया शेख आगा…

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अल्पसंख्या महिला अध्यक्षपदी अँड.सौ. राबिया शेख आगा यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना विधी मंडळाचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

Read More

कौले काढत बंद घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न फसला

साटेली भेडशी थोरलेभरड येथील प्रकार:मौल्यवान वस्तू, पैसे घरात नसल्याने चोरट्याने घेतला काढता पाय दोडामार्ग,ता.13-:साटेली भेडशी थोरलेभरड येथील बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न फसला.घटना बुधवारी मध्यरात्री घडली असण्याचा अंदाज आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या छप्पराचे कौले काढत घरात प्रवेश केला; मात्र घरात कोणतीही किमती वस्तू व पैसे नसल्याने त्याने काढता पाय घेतला. असे असले तरी चोरीचा…

Read More

कणकवलीत आ. भास्कर जाधव यांची तोफ धडाडणार

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थिती ⚡कणकवली ता.१३-: कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार १४ जुलै रोजी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून कणकवलीत त्यांची तोफ धडाडणार आहे. आ. भास्कर जाधव यांचे सकाळी १०:३० वाजता कणकवली विजय भवन येथे स्वागत केले जाणार आहे. सकाळी ११…

Read More

कोकण संस्थेचा स्तुत्य उपक्रम – गरजू आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡बांदा ता.१३-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली ११ वर्षे सिंधुदुर्ग, रायगड ,नाशिक, पालघर ,बीड, रत्नागिरी, ठाणे , पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध कार्यक्रम तसेच ग्रामीण भागातील महिलांना अर्थाजनाचे साधन निर्माण व्हावे यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित केली जातात . विविध सामाजिक उपक्रम करत असताना ज्या गरजू मुलांना शिकण्याची इच्छा…

Read More

सिने – टेली कलाकार सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी सौ संजना हळदिवे…

⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा येथील कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चैनल च्या संपादिका संजना संजय हळदीवे यांची सिने- टेली कलाकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती सिने- टेली कलाकारसेवा संघाचे पूर्व मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सुनिल गोडबोले, किशोर पाटील, अनामिका सावंत, सचिव डॉ. वैष्णवी बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सिने टेली कलाकार…

Read More

पाडलोस केणीवाडा शाळेस सिलिंग पंखा प्रदान

⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अनेक समस्या आहेत. याची दखल घेत केणीवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना सिलिंग पंखा नसल्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजन पटेकर व अमोल नाईक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नंबर 2 ला स्वखर्चातून सिलिंग पंखा भेट दिला. तसेच मुंबई येथील वकील प्रेमानंद साळगावकर यांच्या मार्फत आजी-माजी विद्यार्थ्यांना…

Read More
You cannot copy content of this page