शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गात ‘शाळा बंद’ आंदोलन यशस्वी, ९० टक्के शाळा बंद,
सिंधुदुर्गनगरी ता ९कार्यरत शिक्षकांवरील टीईटीची अनिवार्यता, पदोन्नती प्रक्रियेतील अटी, संचमान्यतेचे धोरण, बीएलओ कामाची सक्ती, पदवीधर वेतनश्रेणी तसेच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ९० टक्के शाळा बंद राहिले असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला असून, मोर्चासाठी परवानगी नसल्याने…
