Headlines

Global Maharashtra Breaking News

‘ती’ १४१ गुंठे गमावल्याप्रकरणी संध्या तेरसे यांचे उपोषण..

‘औंधकर हटाव’च्या घोषणांनी परिसर दणाणला:सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिकांचा उपोषणाला पाठिंबा.. कुडाळ : कुडाळ नगर पंचायत हद्दीतील हिंदू कॉलनीतील १४१ गुंठे जमीन नगर पंचायतच्या मुख्यधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मूळ मालक आणि कुळ यांच्या ताब्यात गेली आहे. हे नगर पंचायतचे आणि पर्यायाने कुडाळवासीयांचे नुकसान आहे. त्यासाठी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून घ्यावी या…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

१८ जुलै रोजी रक्तदान शिबिर, वह्या व धान्य वाटप; संजू परब यांची माहिती.. ⚡सावंतवाडी, ता. ९ -: आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संजू परब म्हणाले की, १८ जुलै रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या…

Read Full News

सनातन संस्थेला बॅ. नाथ पै सभागृह विनामूल्य देण्याचा ठराव पालिका कौन्सिल मध्ये मंजूर…

संजू परब यांनी केली होती मागणी: नगराध्यक्षांनी दिली सहमती.. सावंतवाडी, ता. ९ : बॅ. नाथ पै सभागृह सनातन संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक संजू परब यांनी गुरुवारी झालेल्या सावंतवाडी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. या मागणीला सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही समर्थन दिले. सभागृह वापरासाठी पाच हजार रुपये भाडे आकारण्याबाबतचा प्रस्ताव यावेळी चर्चेस आला…

Read Full News

पाण्याच्या टाकीची ३ गुंठे जमीन विनामोबदला हस्तांतर करण्यास तयार…

हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीबाबत जामीन मालकांचा खुलासा :न.प. ने जमीन मोजणी आणि तुकडा पाडण्यासाठी दिला ना हरकत.. ⚡कुडाळ ता.१०-: हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला विना मोबदला हस्तांतर करायला तयार आहोत. म्हणूनच आम्हाला…

Read Full News

सिंधुदुर्गातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वेग…

एका दिवसात ५११ वीज खांब उभे:मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि पालकमंत्री नितेश राणे घेतलेल्या कामाच्या आढाव्यामुळे यंत्रणा गतिमान; २८ ट्रांसफार्मर सुरू … ⚡कणकवली ता.१०-: मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत MSEB विभागाची उच्चस्तरीय बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तो वीजपुरवठा सुरळीत करण्याची सूचना दिली होती. सरकारच याप्रकरणी ॲक्शन…

Read Full News

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा १२ जुलै रोजी…

नवीन कार्यकारिणीकडून वर्षभर समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल.. ⚡कणकवली ता.१०-: रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या वर्ष २०२६-२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तिचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता अलंकार मंगल कार्यालय, कणकवली येथे उत्साहात संपन्न होणार आहे.या पदग्रहण सोहळ्याला इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून रो. स्वाती हेरकल उपस्थित राहणार असून या…

Read Full News

मठ–सावंतवाडी मार्गावरील धोकादायक झाडी हटविण्याकडे दुर्लक्ष; वाहनधारकांकडून तीव्र नाराजी…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी हा महत्त्वाचा मार्ग आहे. नुकतीच मठ मार्गावरील विद्युत वितरण मार्फत थोडीफार झाडी कटिंग करून साईडपट्टीवर व गटारात टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथे भाजपाचे स्थानिक पदाधिकारी अजित नाईक यांनी केवळ दिखाव्यासाठी काम केले काय? असा सवाल वाहनधारकातून व्यक्त होत आहे. तसेच याच मार्गावरील आडेली खुटवळवाडी, पोस्ट थांबा व वजराट तिठा आदी…

Read Full News

आडेली कामळेवीर शेतकऱ्यांमार्फतलघुपाटबंधारे विभागास निवेदन

वेंगुर्लाआडेली कामळेवीर धरण – लघुपाटबंधारे प्रकल्‍पाचा बांध मजबुतीकरण करणे ( नवीन आरसीसी बंधारा बांधणे) बाबत व प्रकल्‍पामधील गाळ काढणे, अपूर्ण कामे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या आणि सुरक्षाविषयक उपाययोजनां बाबत गुरुवारीआडेली कामळेवीर येथीलपाणी वापर करणारे शेतकरी व ग्रामस्‍थ यांच्या वतीनेकार्यकारी अभियंता,लघु पाटबंधारे विभाग (प्रकल्प), सिंधुदुर्ग यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.यावेळी आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर,…

Read Full News

गोमांससदृश मांसाने भरलेली कार उलटली…

४०० ते ५०० किलो मांस जप्त, चालक ताब्यात.. ⚡सावंतवाडी, ता. १०-: मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपास मार्गावरील फोजदारवाडी येथे गोमांससदृश मांसाची वाहतूक करणारी एक इर्टिगा कार दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला स्थानिक नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या…

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्याकडून पावसाळी अधिवेशनात सिंधुदुर्गातील जनतेच्या प्रश्नांना न्याय…

दत्ता सामंत: महायुतीच्या सर्व नेत्यांचे मानले आभार.. ⚡मालवण ता.०९-:सध्या मुंबईत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक कलाकारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न अत्यंत अभ्यासूपूर्वक मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे. आमदार निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या भावनांना सभागृहात वाचा फोडली असून, महायुती सरकारनेही या प्रश्नांवर सकारात्मक…

Read Full News

You cannot copy content of this page