Headlines

Global Maharashtra Breaking News

मठ-कुडाळ-पणदूर-घोडगे मार्ग अखेर खुला !

माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्या पाठपुराव्याला यश ⚡कुडाळ ता.२६-:कळसुली दिंडवणेवाडी धरणाच्या पाण्यामुळे मठ-कुडाळ -पणदूर-घोडगे हा मार्ग मागील ६ ते ७ दिवस बंद होता. हा मार्ग आजपासून खुला झाला असून सुरळीत सुरू आहे.हा मार्ग बंद झाल्यामुळे दशक्रोशीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत होती. सदर रस्ता बंद झाल्यामुळे घोडगे सोनवडे तर्फ…

Read More

भगवान खोत यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

⚡मालवण ता.२६-: मालवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी भगवान दत्तात्रय खोत यांना सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती दिली आहे. याबद्दल मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या वतीने भगवान खोत यांचा बढतीपर सत्कार करण्यात आला. यावेळी अन्य पोलीस अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनीही खोत यांचे अभिनंदन केले. भगवान दत्तात्तय खोत हे…

Read More

रत्नागिरी येथील मासे व्यवसायिकाचे पैसे लुटण्याचा डाव फसला…

गाडीचे हप्ते फेडण्यासाठी केला बनाव: पोलिसांकडे कबुली, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ⚡सावंतवाडी ता.२६-: आंबोली घाटात दोघा युवकांनी आपल्याला लुटल्याच बनाव रत्नागिरी येथील दोघा युवकांनी केला. मासे व्यवसायिकाचे पैसे घेऊन ते आज रत्नागिरी येथे जात होते, मात्र पोलिसांच्या चौकशीत आपण कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी हा प्रकार केल्याचं त्यांनी कबुली केले. दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून…

Read More

पर्यटकांना वाचविणाऱ्या “त्या” सातही युवकांचा २८ जुलैला सरमळेत सन्मान…

⚡सावंतवाडी ता.२६-: बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे येथे तेरेखोल नदीतील पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या सरमळेतील ७ युवकांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जुलैला सकाळी १०:३० वाजता सरमळे आमराई येथे सन्मान करण्यात येणार आहे. संजय सावंत, विश्वजीत गावडे, संजय गावडे, रजत देसाई, अक्षय तळवडेकर (सर्व सरमळे), एकनाथ दळवी…

Read More

ऐन पावसाळ्यात आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणवाडीत पाणी टंचाई

नळ योजना झाली बंद:आंदोलनाचा इशारा वैभववाडी संजय शेळके    ऐन पावसाळ्यात आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणातील नळयोजना बंद असल्यामुळे धरणग्रस्तांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पुनर्वसन गावठाणातील नळयोजना सुरु झाल्यापासून सलग आठ पंधरा दिवस पाणी मिळाले असे झाले नाही. त्यामुळे धरणग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी असून लवकरच पाणी प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने अरुणा प्रकल्प संघर्ष कृती…

Read More

वैभववाडी उंबर्डे मार्गावरील धोकादायक झाडे तोडा..

ग्रामस्थांचे तहसील प्रशासनाला निवेदन वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी – उंबर्डे मार्गावरील धोकादायक झाडांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार ते पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीत झाडे उन्मळून पडली होती. याचा फटका वाहन चालक व प्रवाशांना बसला होता. तरी धोकादायक झाडे तात्काळ तोडण्यात यावीत या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्री कवळेकर यांना वैभववाडीतील ग्रामस्थांनी दिले आहे. वैभववाडी…

Read More

वाडा येथील दोघांचे सव्वा लाखांचे नुकसान…

देवगड तालुक्यात पावसाचा जोरच देवगड (प्रतिनिधी) देवगड तालक्यातील काल ५५ मिलिमीटर. एवढा पाऊस लागला असून या पावसात वादळी वाऱ्यासह मुळे तालुक्यातील वाडा येथील परशुराम गोविंद तावडे यांच्या शेतघराचे ८ सिमेंट पत्रे उडून १५००० रुपयाचे नुकसान झाले.तसेच वाडा येथीलवंदना वासुदेव मसुरकर यांच्या राहत्या घराच्या मागील कंपाऊंडची भिंत कोसळून रक्कम रु. १,१०००० चे नुकसान झाले आहे.

Read More

उद्या आझाद मैदान येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आशा व गट प्रवर्तक होणार सहभागी देवगड ता.२६-:राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना जनतेच्या हितासाठी महत्त्वाचे आहे तेव्हा त्यांची आर्थिक तरतूद वाढवावी यामध्ये काम करणाऱ्या अशा गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करावे त्यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ जुलै २०२३ रोजी मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये राज्यातील आशा…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला औषध पुरवठा…

ठाकरे सेनेचा उपक्रम: तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा पुढाकार.. सावंतवाडी ता.२६-: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यावश्यक औषधांचे वाटप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्यामुळे प्रशासनाकडून औषधे येण्यापूर्वी सामाजिक बांधिलकीतून…

Read More

आंबोली घाटात येत्या आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश: संदीप गावडे यांची माहिती.. सावंतवाडी ता.२६-:आंबोली घाटात येत्या आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात येणार आहेत याबाबतचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. याबाबतची माहिती भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी दिली त्या ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्यामुळे घाटात रात्रीच्या वेळी…

Read More
You cannot copy content of this page