Headlines

Global Maharashtra Breaking News

कवठणी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका…

⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील सतीचीवाडी भागातील श्री. उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत आज पहाटेच्या दरम्यान पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की, आज 28/07/2023 रोजी सकाळी 7 च्या दरम्यान सावंतवाडी वन विभागाला कवठणी येथे विहिरीमध्ये बिबट्या पडला असलेबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे…

Read More

कवठणी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका…

⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील सतीचीवाडी भागातील श्री. उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत आज पहाटेच्या दरम्यान पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की सकाळी 7 च्या दरम्यान सावंतवाडी वन विभागाला कवठणी येथे विहिरीमध्ये बिबट्या पडला असलेबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली शीघ्र कृतीदल…

Read More

बी ओ टी एप्लीकेशन वरून माहिती भरण्यास शिक्षक समितीचा विरोध…

स्वतःच्या मोबाईलवरून शिक्षक माहिती भरणार नाहीत:शासनाने साहित्य पुरविल्यास सेवा देतील अशी समितीने केली आहे मागणी ओरोस ता २८      जि प प्राथमिक शाळांना शासनाने आवश्यक साधनसामुग्री व इंटरनेट सुविधा अगोदर पुरवावी नंतरच शिक्षकांकडून आँनलाईन कामाची अपेक्षा करावी. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे शासनाच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारा बी ओ टी एप्लीकेशन वरून विद्यार्थी दैनंदिन आँनलाईन…

Read More

रुपेश राऊळ यांच्या माध्यमातून जनरल मेडीसिनचे वाटप

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त:बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राना वाटप सुरू बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असणाऱ्या जनरल मेडीसिनचे वाटप तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आज बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला या औषधांचे वाटप करण्यात आले. उद्धव ठाकरे…

Read More

इन्सुली उपकेंद्र येथे पॅनल मध्ये मध्यरात्री स्फोट झाल्याने बांदा शहरासह परिसरातील वीज पुरवठा ठप्प…

युद्धापातळीवर काम सुरु:दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार; वीज कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट बांदा/प्रतिनिधीमहावितरणच्या इन्सुली उपकेंद्र येथे पॅनल व सीटी मध्ये मध्यरात्री स्फोट झाल्याने बांदा शहरासह परिसरातील वीज पुरवठा मध्यरात्री ३ वाजलेपासून ठप्प झाला आहे. पॅनल दुरुस्तीचे काम युद्धापातळीवर सुरु असून दुपारपर्यंत टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे बांदा महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. महावितरणचे उपकेंद्र इन्सुली येथे…

Read More

नॅबचे आंदोलन स्थगित…

अनंत उचगावकर यांची माहीती;तात्काळ दाखला देण्याच्या पालिका प्रशासनास सुचना ⚡सावंतवाडी ता.२७-:येथील नेत्र रुग्णालयासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यास पालिका प्रशासनाकडून चालढकलपणा होत असल्याने नॅब रुग्णालयाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या विरोधात उद्या छेडण्यात येणाऱ्या जन आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ परवानगी देण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले….

Read More

आंबोलीच्या सौंदर्यात बांधा नको…

मंत्री दिपक केसरकर; नव्याने अतिक्रमण करुन स्टाॅल,बांधकाम केल्यास कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.२७-; आंबोलीचे पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत त्यामुळे येथील सौंदर्यात बांधा येणार असे कुठेही अतिक्रमण नको, जुन्या स्टाॅलधारकांना सामावून सामावून घेतले जाईल मात्र नव्याने कोण स्टाॅल उभारुन अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल तशा सुचनाही वनविभाग व महसुलाच्या अधिकार्यांना देण्यात आल्याची माहीती आज येथे…

Read More

सावंतवाडी आणि कुडाळ येथील वंचित पुर नुकसानग्रस्तांसाठी २ कोटी २५ लाख…

दिपक केसरकर ; पाण्यात उतरण्याचे धाडस करु नका.. ⚡सावंतवाडी ता.२७-: तालुक्यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या तेरेखोल नदीच्या पुरातील वंचित नुकसानग्रस्तांना नव्याने शासन स्तरावरून दोन कोटी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून तो लवकरच संबंधित नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा केला जाईल यामध्ये सावंतवाडी तालुक्यासाठी दोन कोटी तर उर्वरित 25 लाख निधी कुडाळ तालुक्यासाठी देण्यात आला असल्याचे शालेय…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
श्रुतिका दळवी यांच्यातर्फे छत्र्यांचे वाटप

⚡सावंतवाडी ता.२७-: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ मध्ये ठाकरे गटाच्या शहर संघटक श्रुतिका दळवी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुका संघटक नम्रता झारापकर, भारती कासार, सावंतवाडी शहर संघटक श्रुतिका दळवी, सावंतवाडी युवतीसेना शहर संघटक प्रिया नेहवाल, नमिता सावंत, यशोदा परब, संगीता…

Read More

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या

आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार : रोटरी वैभववाडी क्लबचा एमसीएच संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम वैभववाडी प्रतिनिधीरोटरी इंटरनॅशनल नियोजित वेळापत्रक प्रमाणे रोटरी वैभववाडी क्लब चा प्रोग्राम (MCH संदर्भात )Maternal and child health या संदर्भातील मार्गदर्शन व गरजेचा सकस पोषक आहार आणि शिवाय सहा महिन्यांच्या आत बालकांना छोटीशी भेट वस्तू व त्यावरील बालकांना नाचणी सत्व भेट स्वरूपात देऊन…

Read More
You cannot copy content of this page