Headlines

Global Maharashtra Breaking News

सार्वजनिक ठिकाणी सिमेंट बेंचेस…

मालवणकरांना मिळणार दिलासानगरपरिषदेचा नागरिकांसाठी नवा उपक्रम.. मालवणग ता.१०-:मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच नागरिकांच्या दैनंदिन सुविधांमध्ये भर घालण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक व मजबूत सिमेंट बेंचेस बसविण्यात येणार असून, शहरातील प्रमुख व गर्दीच्या ठिकाणांची निवड करून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची…

Read Full News

दांडी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप…

⚡मालवण ता.१०-:मालवण दांडी येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोंडकर यांच्या तर्फे त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विश्वास मोंडकर, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेवक तपस्वी मयेकर, मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, दिनकर शेलटकर, किशोर मोंडकर, प्रणिता रेवंडकर, शिक्षिका श्रद्धा बागवे, अमृता राणे, उज्ज्वला चौकेकर, पालक व विद्यार्थी…

Read Full News

पोईप हायस्कूल भौतिक गरजांसाठी कटीबद्ध…

जि.प. सदस्य सुमेधा पाताडे:विद्यार्थी गुणगौर्य व वार्षिक बक्षीस वितरण संपन्न… ⚡मालवण ता.१०-:संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोईप हायस्कूलची आज वेगळी ओळख निर्माण होत आहे. हायस्कूल संस्था, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ या सर्वांचे सांघिक योगदान मिळत असल्याने पोईप हायस्कूलची प्रगती उत्तरोत्तर वाढतच आहे. याप्रशालेत पोईप दशक्रोशीतून विद्यार्थी प्रवेश घेत असून यापूर्वी या प्रसादेतून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी…

Read Full News

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलैला विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिर, वृक्षवाटप, गुणवंतांचा सत्कार, गणवेश वाटप आणि विकासकामांचे भूमिपूजन कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त शहरात एक हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार असून, पर्यावरण…

Read Full News

टक्केवारीच्या आरोपांनी सावंतवाडी पालिका सभागृह दणाणले…

सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी:१८ विकासकामांच्या मुदतवाढीवरून वाद; पुरावे सादर करण्याचे आव्हान-प्रत्युत्तर, ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी; चौकशीचे नगराध्यक्षांचे आश्वास.. ⚡सावंतवाडी ता.१०-: टक्केवारीच्या आरोपावरून सावंतवाडी नगर परिषदेच्या आजच्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली, विषय सूची वरील तब्बल अठरा विकास कामाच्या मुदत वाढीवरून या विषयाला पेव फुटला. दोन टक्काचे विषय सभागृहात मांडण्यापलीकडे अन्य विषय सावंतवाडी शहरात…

Read Full News

हिट अँड रन अपघातातील मृत महिलेच्या वारसांना दोन लाखांची मदत…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पाठपुराव्याला यश.. ⚡ओरोस, ता. १०-: सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथे झालेल्या हिट अँड रन अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केलेल्या अर्जानंतर जिल्हास्तरीय समितीने ही मदत मंजूर केली.१२ जुलै २०२४ रोजी हेमलता मनोहर देसाई व वैशाली विश्वास देसाई (रा. निमजगा-बांदा, ता….

Read Full News

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे मार्गदर्शन कार्यक्रम.. ⚡ओरोस, ता. १०-: वाढती लोकसंख्या, कुटुंब नियोजन, मातृ-बाल आरोग्य, लैंगिक समानता आणि शाश्वत विकासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख…

Read Full News

‘दोन जन्मात अंतर, कुटुंब सुखी निरंतर’; जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह ११ ते १८ जुलै..

जिल्हाभर जनजागृतीसह कुटुंब नियोजन सेवांवर भर; लोकशाही दिन पत्रकार परिषदेत डॉ. सई धुरी यांची माहिती… ⚡सिंधुदुर्गनगरी, ता. १०-: वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण, माता-बालकांचे आरोग्य संवर्धन आणि नियोजित कुटुंब व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ते १८ जुलै या कालावधीत जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. “दोन जन्मात अंतर, कुटुंब सुखी निरंतर”…

Read Full News

सावली जनशिक्षण संस्थेतर्फे तरंदळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कणकवली : सामाजिक बांधिलकी जपत सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २ आणि…

Read Full News

तळवणेत साकारणार १५० कोटींचा इलेक्ट्रिक जहाज निर्मिती प्रकल्प…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सिद्धेश कांबळी यांनी मानले आभार.. ⚡​सावंतवाडी ता.१०-:हरित सागरी वाहतुकीला चालना देणाऱ्या आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोवली गेली आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे तब्बल १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक इलेक्ट्रिक जहाज निर्मिती कारखान्याची उभारणी केली जाणार आहे….

Read Full News

You cannot copy content of this page