पिंगुळी गुढीपूर येथे कारच्या धडकेत दहा वर्षाच्या मुलाचे मृत्यू..
मुंबई गोवा महामार्गावरील घटना; पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु ⚡कुडाळ, ता.३०-: मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे आज सकाळी ७.३० च्या सुमारास कारने सायकलस्वार मुलास ठोकरल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव विराज निलेश तेली (वय, १० वर्षे, मूळ बोर्डवे-कणकवली, सध्या राहणार : पिंगुळी – गुढीपूर) असे आहे. प्राप्त…
