रविवारी ‘रंग-अंतरंग‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
⚡वेंगुर्ला ता.२७-: प्रसिद्ध लेखिका श्रुती संकोळ्ळी यच्या ‘रंग-अंतरंग‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे होणार आहे.
⚡वेंगुर्ला ता.२७-: प्रसिद्ध लेखिका श्रुती संकोळ्ळी यच्या ‘रंग-अंतरंग‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे होणार आहे.
सिंधुदुर्गनगरी ता २७सिंधुदुर्ग जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे यांची सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बदली झाल्यानंतर डॉ. सई धुरी या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी पदी प्रभारी म्हणून काम पाहत होत्या. राज्य शासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी…
आ नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सिंधुदुर्गनगरी ता २७कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे केंद्रासाठी जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर झालेल्या रुग्णवाहिकाचे आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजन २०२२- २३ च्या निधीतून वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे व देवगड तालुक्यातील पडेल या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका…
जिल्ह्यातील शेतकरी, बागायदाराना होणार फायदा:आ नितेश राणे यांची माहिती ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना योग्य मोबदल्या अभावी होणारे नुकसान आता थांबणार आहे. नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न समितीच्या मार्केट यार्डला पर्याय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य शासनाने मार्केट यार्ड मंजूर केले आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील रेल्वे स्टेशन नजीक येथे हे यार्ड प्रस्तावित…
संदेश पारकर:प्रसाद लोके खूनप्रकरणी ठाकरे शिवसेना आक्रमक ⚡कणकवली ता.२७-: मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके हिची आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी स्थानिक जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मिठबाव ग्रामस्थांनी मोर्चा काढला आहे. शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांशी सहमत आहे. या प्रकरणाचा तपास…
नगर पालिका प्रशासनाने धोकादायक झाडे तोडावीत:चराठा उपसरपंच अमित परब यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील राजवाडा समोर घडलेली घटनेमुळे सावंतवाडी आठवडा बाजाराची जागा देखील धोकादायक बनली आहे. त्या ठिकाणी झाडे वाढली असून त्यामुळे अपघाताची घटना नाकरता येत नाही. त्यामुळे तात्काळ झाडी तोडावी अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास याला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा चराठा उपसरपंच अमित…
रात्री राजवाड्यासमोर घडली हृदय पिळवटणारी घटना:माणगाव आंजीवडे गावावर दुःखाचा डोंगर ⚡सावंतवाडी ता.२७-: भजन करून पुन्हा आपल्या घरी परतत असताना माणगाव अंजिवडे येथील राहत असणाऱ्या दोन युवकांचे रात्री राजवाड्यासमोर भेडले माडाचे झाड पडून मृत्यू झाल्याची घटना घडले.राहुल प्रकाश पंदारे (वय24) व संभाजी दत्ताराम पंदारे वय (21) गवळीवाडी असे मृत्यू दोन्ही युवकांची नावे आहेत. दरम्यान त विज…
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी; वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू सावंतवाडी ता.२६-:येथील मोती तलाव राजवाड्यासमोर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे झाड कोसळून दोघे तरुण अडकले आहेत मात्र त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक याचे गणरायाकडे गाऱ्हाणे.. कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद यांनी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुधा दि.26 सप्टेंबर रोजी कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणपतीची दर्शन घेऊन मंत्री अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे असे गणराया चरणी गाऱ्हाणे घेतले. तसेच गुलाब पुष्पहार अर्पण करुण पूजा देखील केली. त्यानंतर कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या…
सुधीर राऊळ वाढदिवसानिमित्त आयोजन:लोकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, राऊळ यांचे आवाहन.. सावंतवाडी : सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी, सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजित आणि पुरस्कृत व लाॅरेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डोळे आपल्या जीवनाचा…