Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात शिव शौर्य यात्रेचे शिव प्रेमिन कडून उत्साहात स्वागत…

⚡मालवण ता.३०-: छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो…. जय भवानी जय शिवाजी…. अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात भगवे ध्वज नाचवीत आज रात्री मालवणात दाखल झालेल्या शिव शौर्य यात्रेचे शिव प्रेमिनी उत्साहात स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडे तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने…

Read More

खासदार विनायक राऊत यांनी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२८-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.विनाय राऊत यांनी दर्शन घेतले.दरम्यानयावेळी कार्यकर्त्यांकडून राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान यावेळी खासदार राऊत यांनी अन्य गणेश मंडळाचे दर्शन घेतले.

Read More

मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पोचा अपघात…

टेम्पो चालक जखमी:महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच.. कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पावशी भंगसाळ नदी पुलानजीक शनिवारी सकाळी १० च्या सुमारास कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पोचा अपघात झाला. टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पलटी होऊन अपघात झाला. यात टेम्पोचालक जखमी झाला आहे. त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, कुडाळ…

Read More

कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी विचार विनिमय…

तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक बैठकीत चेअरमन राजन गावकर यांची माहिती:सभासदांनी किमान वेतन देण्याचा उपस्थित केला प्रश्न.. ⚡मालवण ता.३०-: मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या मागील सभेत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांना किमान वेतन लागू झाले का ? न झाल्यास ते केव्हा सुरु होणार असा प्रश्न खरेदी विक्री संघाचे सभासद नंदू देसाई,…

Read More

शिवरायांच्या पुतळ्यामुळे राजकोट किल्ला पुनर्जिवीत होईल…

बाबा मोंडकर:जिल्ह्यातील ३८ किल्ल्यातील माती पुतळ्याच्या ठिकाणी आणून विधिवीत पूजन व्हावे यासाठी पर्यटन महासंघ प्रयत्नशील.. ⚡मालवण ता.३०-: सिंधुदुर्ग किल्ल्यात होणाऱ्या नौदल दिनानिमित्त नौदला कडून उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सिंधुदुर्ग किल्ल्यातच उभारावा अशी शिवप्रेमींची मागणी होती व त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र किल्ल्यातील जागा मालक व प्रशासन यांच्याशी योग्य समन्वय झाला नाही. तथापि,…

Read More

ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांच्या सत्काराचे आयोजन

⚡कणकवली ता.३०-: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ६० वर्षावरील ज्येष्ठांच्या गौरव समारंभाचे आयोजन रविवार, १ ऑक्टोबरला येथील एचपीसीएल हॉल येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे. डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यातर्फे एसटी बसस्थानकासाठी व्हीलचेअर देण्यात आली असून त्याचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष…

Read More

बांदा शहरात शिवशौर्य यात्रेचे उस्फुर्त स्वागत…

⚡बांदा ता.३०-: बांदा शहरात आज दुपारी शिवशौर्य यात्रेचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. शिवराज्याभिषेकचे ३५० वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या औचित्यावर आयोजित ही यात्रा कोकण प्रांताचा प्रवास करणार आहे.दोडामार्ग येथून आलेल्या या यात्रेचे सर्वप्रथम गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारककडे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत यात्रा बांदा शहरात दाखल झाली. कट्टा…

Read More

पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा कणकवलीत सत्कार

कणकवली 30 सप्टेंबर (प्रतिनिधी) – कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत अशोक करंबेळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.11 व्या दिवशीचे गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद सण एकाच वेळी संपन्न होत असताना, सर्वाधिक तणावाखाली असणाऱ्या पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी ज्या संयमाने व…

Read More

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रियदर्शनी पारकर प्रथम तर योगिता शेटकर द्वितीय

⚡कणकवली ता.३०-: मुंबई एकता कल्चर अकादमी या प्रतिष्ठित संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या काव्य स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातून सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात फोंडाघाट येथील कवयित्री प्रा प्रियदर्शनी पारकर यांनी प्रथम तर सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.अशी माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी दिली असून या दोघी कवयित्रींचे…

Read More

दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करणार…

नितेश राणे:गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची कार्यशाळा संपन्न* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-: जिल्ह्यातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक समृद्धी यावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी असे अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून आज आयोजित केलेल्या गोपाळ सेवा दाता कार्यशाळेचा उपयोग स्वतःच्या विकासाबरोबर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी करण्यासाठी हे एक क्रांतीकारी पाऊल जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून…

Read More
You cannot copy content of this page