मालवण भाजपाच्या वतीने सफाई कामगारांची आरोग्य तपासणी…
पक्षाच्या सेवा सप्ताहाचे निमित्त; माजी खासदार निलेश राणेकडून औषध पुरवठा ⚡मालवण ता.०३-: भारतीय जनता पार्टी सेवा सप्ताह निमित्त भाजपा मालवण तालुक्याच्या वतीने सफाई कामगारांचे मधुमेह, लिव्हर, किडनी,हिमोग्लोबिन तपासणी शिबिर भाजपच्या मालवण कार्यालयामध्ये संपन्न झाले. यावेळी तपासणी केलेल्या सर्व कामगारांचे आरोग्य अहवाल मालवण नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असून ज्या कामगारांना उपचारांची किंवा औषधाची आवश्यकता…
